Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ आहे राजामौलींच्या RRRची खरी कहाणी, कोण होते इंग्रजांविरूद्ध बंड पुकारणारे सीताराम राजू आणि कोमाराम भीम?

चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. इंग्रजांच्या राजवटीत त्यांनाच पाणी पाजणाऱ्या दोन खऱ्या आयुष्यातील नायकांवर हा चित्रपट आधारित असल्याचं म्हटलं जातं.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 01, 2022 | 12:01 PM
‘ही’ आहे राजामौलींच्या RRRची खरी कहाणी, कोण होते इंग्रजांविरूद्ध बंड पुकारणारे सीताराम राजू आणि कोमाराम भीम?
Follow Us
Close
Follow Us:

या वर्षातील यशस्वी चित्रपटांपैकी एक, SS राजामौली दिग्दर्शित साऊथचा चित्रपट ‘Rise Roar Revolt’ (RRR), २५ मार्च रोजी प्रदर्शित झाला आणि जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. इंग्रजांच्या राजवटीत त्यांनाच पाणी पाजणाऱ्या दोन खऱ्या आयुष्यातील नायकांवर हा चित्रपट आधारित असल्याचं म्हटलं जातं.

प्रसिद्ध क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू (Alluri Sitharam Raju) आणि कोमाराम भीम (Komaram Bheem) यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला काल्पनिक स्वरूप देण्यात आल्याचे दिग्दर्शक राजामौली (SS Rajamouli) यांनी सांगितले. या क्रांतिकारकांच्या जीवनाविषयी फारशी माहिती नाही, पण या काल्पनिक कथेतून त्यांच्या आयुष्यात काय घडले आणि दोघे एकत्र आले असते तर काय घडले असते, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे ते सांगतात.

 

सीताराम राजू आणि कोमाराम भीम कोण आहेत?

सीताराम राजू यांचा जन्म १८९७ मध्ये विशाखापट्टणम येथे झाला. कोमाराम भीम यांचा १९०० मध्ये आदिलाबादमधील संकेपल्ली येथे जन्म झाला. सीताराम इंग्रजांच्या अत्याचाराचे दंश पाहून मोठे झाले. दुसरीकडे, कोमाराम यांना इंग्रजांच्या रानटीपणाचा सामना करावा लागला. लहानपणापासूनच त्यांना अत्याचाराविरुद्ध लढण्याची इच्छा होती. मोठे झाल्यावर कोमारामने काही आदिवासी कॉम्रेड्स एकत्र केले आणि हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी बंड सुरू केले.

कोमाराम गोरिल्ला युद्धात निपुण होता. 1928 ते 1940 पर्यंत त्यांनी निजामाच्या सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिले आणि आपल्या लोकांसाठी युद्धात लढताना त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे सीताराम राजू यांनी इंग्रजांचा खंबीरपणे सामना केला आणि 1922 ते 1924 पर्यंत चाललेल्या रामपा बंडाचे नेतृत्व केले. त्यांनी इंग्रजांचे डोळे पाणावले होते. यामुळे व्यथित होऊन इंग्रजांनी त्यांच्यावर दडपशाहीचे धोरण स्वीकारून त्यांना झाडाला बांधून गोळ्या झाडल्या.

Web Title: Real story of rrr movie know who were freedom fighters seetharam raju and komaram bheem nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2022 | 11:47 AM

Topics:  

  • entertainment
  • RRR

संबंधित बातम्या

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ
1

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?
2

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ
3

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’
4

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.