Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिचा चढ्ढा-अली फजल घेणार सात फेरे, लग्नाचं आमंत्रण कार्ड आलं समोर

अली फजल आणि रिचा चढ्ढा सध्या त्यांच्या शाही लग्नामुळे चर्चेत आहेत. ऑक्टोबरमध्ये हे जोडपे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सध्या या दोघांच्या लग्नाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या मीडियामध्ये येत आहेत.

  • By Payal Hargode
Updated On: Sep 21, 2022 | 05:10 PM
रिचा चढ्ढा-अली फजल घेणार सात फेरे, लग्नाचं आमंत्रण कार्ड आलं समोर
Follow Us
Follow Us:

रिचा आणि अली फजल यांनी त्यांच्या लग्नाचे आमंत्रण शेअर केले आहे. या कार्डला रेट्रो फील आहे आणि ते मॅचबॉक्ससारखे दिसते. अली-रिचाच्या लग्नाला सोशल मीडियावर चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. चाहत्यांशिवाय बॉलिवूड सेलिब्रिटीही या कार्डवर कमेंट करताना दिसत आहेत.

अली फजल आणि रिचा चढ्ढा बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. फुक्रे चित्रपटाच्या सेटवर हे स्टार्स पहिल्यांदा भेटले होते. दोघांनी सुरुवातीला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळले पण नंतर जाहीरपणे एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली.

अली फजल आणि रिचा चढ्ढा यांचे लग्न सप्टेंबरमध्ये दिल्लीत सुरू होईल आणि ऑक्टोबरमध्ये मुंबईत संपेल. दोघे 2 ऑक्टोबरला दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत. यानंतर 7 ऑक्टोबर रोजी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Web Title: Richa chadha and ali fazal going to married soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2022 | 05:10 PM

Topics:  

  • Ali Fazal
  • entertainment
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स
1

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
2

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
4

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.