Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवा सिझन नवा होस्ट! रितेश देशमुख दिसणार नव्या भूमिकेत, हे स्पर्धक जाणार बिग बॉसच्या घरात

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे होस्टिंग रितेश देशमुख करणार असल्याने अनेक लोक हा शो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये नेमकं कोण कोण येणार याची उत्सुकता सगळ्यांचं लागली आहे. तर नुकताच बिग बॉसच्या घरात दाखल होणाऱ्या स्पर्धकांचे नॉन रिव्हिलिंग प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये सुरांच्या बादशाहची एन्ट्री होणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2024 | 01:44 PM
बिग बॉस मराठी ५ सीझनमध्ये रितेश देशमुख दिसणार नव्या भूमिकेत

बिग बॉस मराठी ५ सीझनमध्ये रितेश देशमुख दिसणार नव्या भूमिकेत

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठीसीझन 4 नंतर आजपासून पुन्हा एकदा बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सुरु होणार आहे. मराठी बिग बॉस प्रेमींना आतुरता असलेला दिवस अखेर आज आला आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे होस्टिंग रितेश देशमुख करणार असल्याने अनेक लोक हा शो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये नेमकं कोण कोण येणार याची उत्सुकता सगळ्यांचं लागली आहे. तर नुकताच बिग बॉसच्या घरात दाखल होणाऱ्या स्पर्धकांचे नॉन रिव्हिलिंग प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये सुरांच्या बादशाहची एन्ट्री होणार आहे. पण बादशाहा नेमका कोण? हे पाहण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.(फोटो सौजन्य-instgaram)

काही दिवसांआधी बिग बॉस मराठी पाचव्या सीझनचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर हा शो रितेश देशमुख होस्ट करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख बिग बॉस मराठी होस्ट करत असल्याने येणाऱ्या नवीन पर्वात नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.बिग बॉस मराठीचा पहिला प्रोमो सादर झाल्यानंतर सुरांच्या बादशाहाची या शो मध्ये इंट्री होणार दाखवण्यात आले होते. हा सुरांचा अभिजीत सावंत असल्याच्या चर्चा सगळीकडे आहेत.

हे देखील वाचा: बिग बॉसचे हे स्पर्धक टॉप ५ च्या यादीत! पहिल्या फायनलिस्टचे नाव आले समोर

तसेच मराठी बिग बॉसच्या घरामध्ये परदेशी अप्सरेची एंट्री होणार आहे. ही परदेशी अप्सरा नेमकी कोण हे अजूनही गुपित ठेवण्यात आले आहे. बिग बॉसच्या घरात परदेशी अप्सरेची एंट्री होणार असल्याचे प्रोमोमध्ये सांगण्यात आले आहे. तर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये साडी नेसून हे कसं करावं? असे बोलणाऱ्या चाहत्यांच्या लाडक्या साडीवाल्या काकूंनी थेट बिग बॉसच्या घरात इंट्री केली आहे. त्यांनी थेट बिग बॉसच्या घरात घेतलेल्या इंट्रीला पासून अनेकांनी त्यांच्या कौतुक केले आहे.

बिग बॉसच्या घरात इंट्री घेताना त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी चाहत्यांना सांगतिले, बिग बॉसच्या घरात साडी नेसून ग्रँड एन्ट्री कशी करायची? हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. मस्त सिम्पल, सोबर साडी नेसा… फ्लोइंग पल्लू सोडा, आत्मविश्वास असू देत, तुमच्या चालण्यात आणि डोळ्यांमध्ये… चेहऱ्यावर छान स्माईल ठेवा, डोळ्यांनी सगळीकडे पाहा आणि ग्रेसफुली सोफ्यावर तुम्ही बसून घ्या. स्माईल नेहमी चेहऱ्यावर असून देत आणि सगळ्या गोष्टी तुम्ही अशा ग्रेसफुली करा.”

Web Title: Riteish deshmukh will be seen in a new role in bigg boss marathi season 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 01:44 PM

Topics:  

  • entertainment
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

पुष्कर जोगचा ‘ह्युमन कोकेन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस, वास्तव कल्पनेपेक्षा मिळणार थरारक अनुभव
1

पुष्कर जोगचा ‘ह्युमन कोकेन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस, वास्तव कल्पनेपेक्षा मिळणार थरारक अनुभव

Vadh 2 : संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या ‘वध २’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; जाणून कधी होणार प्रदर्शित?
2

Vadh 2 : संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या ‘वध २’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; जाणून कधी होणार प्रदर्शित?

तान्याने केली शिवीगाळ तर, नीलमने दिली धमकी; ‘बिग बॉस १९’ मध्ये संपूर्ण घर अभिषेक आणि अशनूरच्या का गेले विरोधात?
3

तान्याने केली शिवीगाळ तर, नीलमने दिली धमकी; ‘बिग बॉस १९’ मध्ये संपूर्ण घर अभिषेक आणि अशनूरच्या का गेले विरोधात?

अखेर प्रेक्षकांची चार वर्षांची संपली प्रतीक्षा, ‘The Family Man 3’ लवकरच होणार रिलीज; निर्मात्यांनी शेअर केली झलक
4

अखेर प्रेक्षकांची चार वर्षांची संपली प्रतीक्षा, ‘The Family Man 3’ लवकरच होणार रिलीज; निर्मात्यांनी शेअर केली झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.