Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saif Ali Khan: सैफ अली खानचे 9 चित्रपट ज्यांच्यावर लागलेत करोडो रूपये, दाक्षिणात्य ते बॉलीवूडमध्ये सैफचीच चर्चा

सैफ अली खानचे आगामी ९ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहेत, ज्यामध्ये दक्षिण आणि बॉलिवूड चित्रपटांची नावे आहेत. अचानक झालेल्या सैफवरील हल्ल्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 16, 2025 | 06:56 PM
सैफ अली खानचे आगामी चित्रपट नक्की कोणते जाणून घ्या (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

सैफ अली खानचे आगामी चित्रपट नक्की कोणते जाणून घ्या (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सैफ अली खान शेवटचा ‘देवरा पार्ट १’ मध्ये दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाला. तथापि, ३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४२१.६३ कोटी रुपयांची कमाई केली. पण कमाईव्यतिरिक्त, पुनरावलोकनांच्या बाबतीत या चित्रपटाला चाहत्यांचे प्रेम मिळाले नाही. पण कोरातला शिवा दिग्दर्शित या चित्रपटात सैफ अली खानच्या भैरवाच्या भूमिकेला चाहत्यांचे प्रेम नक्कीच मिळाले. पण आता सैफ अली खानचे आगामी चित्रपट कोणते आहेत? चाहत्यांच्या नजरा यावर खिळल्या आहेत. तर चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की २०२५ आणि येणाऱ्या काळात तुम्हाला या अभिनेत्याला कोणत्या चित्रपटांमध्ये पाहता येईल

आगामी ९ चित्रपटात दिसणार सैफ

सैफ अली खानचे ९ चित्रपट येणार आहेत, त्यापैकी दोन चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. आयएमडीबीनुसार, सैफ अली खानचे गो गोवा गॉन २ पासून ते स्पिरिट पर्यंतचे ९ चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहेत, ज्यावर काम सुरू आहे. यात दक्षिण आणि बॉलिवूड दोन्ही चित्रपट आहेत. गो गोवा गॉन २, रेस ४, शूटआउट अ‍ॅट भायखळा, प्रियदर्शनसोबतचा प्रकल्प, सारा अली खानसोबतचा सैफचा प्रकल्प, ज्वेल थीफ ही या चित्रपटांच्या नावांची यादी आहे. तर याशिवाय सैफ अली खान ‘देवरा पार्ट २’, ‘स्पिरिट’ आणि ‘क्लिक शंकर’ या चित्रपटांमधून दक्षिणेत धुमाकूळ घालताना दिसेल. 

“सैफच्या मणक्यात चाकूचं टोक…”, अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली सविस्तर माहिती

सैफचा वेगळा चाहता वर्ग 

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, क्रिकेटर मन्सूर अली खान आणि शर्मिला टागोर यांचा मुलगा सैफ अली खानने १९९३ मध्ये ‘परंपरा’ या चित्रपटातून पदार्पण केले होते, त्यानंतर तो कल हो ना हो, लव्ह आज कल, हम तुम, राग आणि आदिपुरुष यासारख्या चित्रपटांमध्ये दिसला. तिथे त्याने चाहत्यांमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे. सैफने आपल्या अभिनयाने नेहमीच चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे. हिरो असो वा व्हिलन त्याने प्रत्येक भूमिका आतापर्यंत चाहत्यांच्या मनात पोहचेल अशीच निभावली आहे. 

शस्त्रक्रिया यशस्वी

गुरूवारी पहाटे झालेल्या हल्ल्यानंतर सैफला बांद्रा येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारण २.५ इंच इतका चाकू त्यांच्या शरीरावर खुपसण्यात आला होता आणि त्याचा मुलगा इब्राहिम अली खान याने दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला आहे. कपूर आणि खान कुटुंबीयांनी त्यांच्या तब्बेतीबाबत स्टेटमेंट जाहीर केले असून शस्त्रक्रिया यशस्वी झाले असल्याचे डॉक्टरांनीही मीडियाला सांगितले आहे. सध्या सैफच्या जीवाला असणारा धोका टळला असून अनेक जण त्याची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात भेट देत आहेत आणि याशिवाय त्याचे कुटुंब भक्कमपणे त्याच्या मागे उभे राहिलेले दिसून आले आहे. 

Ibrahim Khan: इब्राहिमने सैफला कारने नाही तर ऑटोने नेले रुग्णालयात; वडिलांना जखमी पाहून मुलगा झाला भावुक!

Web Title: Saif ali khan stabbed upcoming movies in bollywood and south crores of investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 06:56 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Saif Ali Khan
  • Saif Ali Khan Attack

संबंधित बातम्या

“बाबांशिवाय इतकं सगळं माझ्यासाठी अजून कुणी केलं असतं” ; वडिलांच्या वाढदिवशी मुग्धा वैशंपायनची खास पोस्ट
1

“बाबांशिवाय इतकं सगळं माझ्यासाठी अजून कुणी केलं असतं” ; वडिलांच्या वाढदिवशी मुग्धा वैशंपायनची खास पोस्ट

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा
2

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा

‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे…’, विजय देवरकोंडाने सर्वांसमक्ष रश्मिकाला ओढले जवळ आणि…Video Viral
3

‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे…’, विजय देवरकोंडाने सर्वांसमक्ष रश्मिकाला ओढले जवळ आणि…Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.