Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थिएटरमध्ये फटाके जाळल्याबद्दल सलमान खानने व्यक्त केली नाराजी

चित्रपटगृहात फटाके फोडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो मुंबईतील मालेगाव येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री येथील एका थिएटरमध्ये 'टायगर ३' चा शो सुरू होता.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 13, 2023 | 05:15 PM
थिएटरमध्ये फटाके जाळल्याबद्दल सलमान खानने व्यक्त केली नाराजी
Follow Us
Close
Follow Us:

सलमान खान चाहत्यांवर भडकला : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट आता थिएटरमध्ये दाखल झाला आहे. याबद्दल अभिनेत्याचे चाहते इतके उत्तेजित झाले आहेत की त्यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी थिएटरमध्येच फटाके फोडले. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर आता सलमानने नाराजी व्यक्त केली आहे. जाणून घेऊया काय म्हणाला अभिनेता…

I’m hearing about fireworks inside theaters during Tiger3. This is dangerous. Let’s enjoy the film without putting ourselves and others at risk. Stay safe.

— Salman Khan (@BeingSalmanKhan) November 13, 2023

चित्रपटगृहात फटाके जाळण्याच्या घटनेबाबत सलमान खानने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अभिनेत्याने लिहिले की, ‘मी ‘टायगर ३’ दरम्यान थिएटरमध्ये फटाक्यांची आतषबाजी ऐकत आहे. हे खूप धोकादायक आहे. कृपया स्वतःला आणि इतरांना धोका न देता चित्रपटाचा आनंद घ्या आणि सुरक्षित रहा. अभिनेत्याच्या चाहत्यांनाही हे ट्विट आवडले आहे.

चित्रपटगृहात फटाके फोडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो मुंबईतील मालेगाव येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री येथील एका थिएटरमध्ये ‘टायगर ३’ चा शो सुरू होता. हा शो पूर्णपणे हाऊसफुल्ल होता. चित्रपटाचा आनंद घेताना अभिनेत्याचे चाहते टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होते. दरम्यान, काही लोकांनी सीटवर बसवून फटाके फोडण्यास सुरुवात केली. आता या व्हिडीओवरून देशभरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या व्हिडिओचा तपास करत आहेत. ‘टायगर ३’ मध्ये सलमान खानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात इमरान खलनायकाची भूमिका साकारत आहे. याशिवाय या चित्रपटात शाहरुख खानचाही दमदार कॅमिओ आहे.

Web Title: Salman khan expressed his displeasure over the burning of firecrackers in the theatre salman khan new movie tiger 3 bollywood movies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2023 | 05:15 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Katrina Kaif
  • on social media
  • Salman Khan
  • Tiger 3

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : जाणून घ्या बिग बाॅस 19 च्या कोणत्या स्पर्धकांचे सर्वाधिक फॅनफोलोइंग? या कंटेस्टेंटचे 30.5 दशलक्ष फॉलोअर्स
1

Bigg Boss 19 : जाणून घ्या बिग बाॅस 19 च्या कोणत्या स्पर्धकांचे सर्वाधिक फॅनफोलोइंग? या कंटेस्टेंटचे 30.5 दशलक्ष फॉलोअर्स

Bigg Boss 19 : या बिग बाॅसच्या स्पर्धकांवर पहिल्याच आठवड्यात टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट
2

Bigg Boss 19 : या बिग बाॅसच्या स्पर्धकांवर पहिल्याच आठवड्यात टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट

BIGG BOSS 19 : घरातला पहिला स्पर्धक झाला बाहेर, या स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता
3

BIGG BOSS 19 : घरातला पहिला स्पर्धक झाला बाहेर, या स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता

Photo : बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय टास्क, कोर्टरूमपासून ते टॉर्चर टास्कपर्यंत! प्रेक्षकांचे केले भरपूर मनोरंजन
4

Photo : बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय टास्क, कोर्टरूमपासून ते टॉर्चर टास्कपर्यंत! प्रेक्षकांचे केले भरपूर मनोरंजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.