Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमान खानच्या घराबाहेरी गोळीबार प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश, तापी नदीतून एक बंदूक केली जप्त!

पोलिसांना सुरतमधील तापी नदीतून घटनेसाठी वापरलेल्या बंदुकीसह काही जिवंत काडतुसेही सापडली आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 23, 2024 | 09:55 AM
सलमान खानच्या घराबाहेरी गोळीबार प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश, तापी नदीतून एक बंदूक केली जप्त!
Follow Us
Close
Follow Us:

१४ एप्रिल रोजी रविवारी पहाटे 5 वाजताअभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील  गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर दोघांनी हवेत गोळीबार  (Salman Khan House Firing Case) केला. या प्रकरणी दोन आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली. आता या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने सूरतमधील तापी नदीतून एक बंदूक आणि काही जिवंत काडतुसे जप्त केली आहेत, जी अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबारात वापरली गेली होती. आता पोलीस दुसऱ्या बंदुकीचा शोध घेत आहेत.

[read_also content=”प्रियांका चोप्राचा आवाज असलेली ‘टायगर’ डॉक्यूमेंट्री रिलीज, मातृभाव असलेली आई -मुलांची कथा बघताना येईल अद्भुत अनुभव! https://www.navarashtra.com/movies/priyanka-chopra-documentary-tiger-streamed-on-hotstar-on-occasion-of-earth-day-nrps-526220.html”]

गोळीबार प्रकरणातील आरोपींना 14 दिवसांची कोठडी

रविवारी , 14 एप्रिलला पहाटे पाच वाजता सलमान खानच्या घरावर दुचाकीवर आलेल्या आरोपींनी गोळीबार केला आणि तिथून पळ काढला. या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन्ही आरोपी गोळीबार करून पळताना दिसले. दरम्यान पोलिसांनी तपासचक्रे फिरवत आरोपींचा मागोवा घेत त्यांना गुजरातच्य भुज येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केलं असता मुंबई गुन्हे शाखेने आरोपींच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 25 एप्रिलपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले आहे. आत पोलीस त्यांनी कसुन चौकशी करणार आहेत.

Web Title: Salman khan house firing case crime branch recovered a gun and some live cartridges deets from tapi river nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2024 | 09:55 AM

Topics:  

  • entertainment
  • Salman Khan
  • Surat

संबंधित बातम्या

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
1

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…
2

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
3

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ
4

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.