Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सामंथा रुथ प्रभूने इंस्टाग्रामवर बेबी बंपचा फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन लिहिले. चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून अभिनेत्री लवकरच मातृत्वाचा आनंद घेणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 01, 2026 | 09:53 AM
( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच आई होणार असून, तिची प्रसूती यावर्षाच्या अखेरीस अपेक्षित आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा खास फोटो शेअर केला असून, त्यासोबत लिहिलेल्या मजेशीर कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सामंथाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर बेबी बंपचा फोटो शेअर करत लिहिले, “माझे सिक्स-पॅक ॲब्स… नंतर भेटू!” या एका ओळीने सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली. तिच्या या पोस्टनंतर कमेंट्समध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत असून, चाहते तिच्या आणि बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

काही आठवड्यांपूर्वीच सामंथाने पती आणि चित्रपट निर्माता राज निदिमोरू यांच्यासोबत पहिल्या बाळाची अपेक्षा असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर तिच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचे विशेष लक्ष लागून आहे.

Lock Upp 2: Bisexual आहे Akanksha Chamola? गौरव खन्नाच्या पत्नीचं ‘सीक्रेट’ नेमकं कोणी उघड केलं?

अभिनयातून घेणार ब्रेक

‘मा इंटी बंगारम’ चित्रपटाच्या यश सोहळ्यात सामंथाने तिच्या आगामी योजनांबद्दलही भाष्य केले. आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि मातृत्वाचा आनंद घेण्यासाठी ती काही काळ अभिनयापासून दूर राहणार असल्याचे तिने सांगितले.

यावेळी ती म्हणाली, “‘मा इंटी बंगारम’नंतर मला माझ्या आरोग्यामुळे ब्रेक घ्यावा लागेल. मी प्रसूती रजेवर असेन. त्यानंतर माझ्या चाहत्यांसाठी आणखी एका दमदार चित्रपटासह नक्कीच पुनरागमन करेन.”

Gaurav Khanna Divorce : गौरव खन्नाने जिंकली मनं! ‘ती माझी पत्नी आहे…’, पत्नीच्या खुलाशानंतर अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया

२०२५ मध्ये झाले लग्न

सामंथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरू यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी कोईम्बतूर येथील ईशा फाऊंडेशनमध्ये खासगी समारंभात विवाह केला होता. दोघांनी प्रथम ‘द फॅमिली मॅन २’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये एकत्र काम केले. त्यानंतर ‘सिटाडेल: हनी बनी’ आणि ‘मा इंटी बंगारम’ या प्रकल्पांमध्येही त्यांची जोडी पाहायला मिळाली.

दरम्यान, सामंथा लवकरच ‘रक्त ब्रह्मांड’ या बहुचर्चित वेब सीरिजमध्ये झळकणार असून, तिचे चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Samantha ruth prabhu actress shares baby bump photo heartwarming caption grabs attention fans shower congratulations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • Cute baby bump photo
  • Entertainemnt News
  • samantha ruth prabhu

संबंधित बातम्या

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
1

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’
2

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन
3

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन

Rakhi Sawant On Govinda: ‘दुसऱ्याच्या बायकोला…’, गोविंदा-कोमल राणीला एकत्र पाहून राखी सावंतचा चढला पारा, अभिनेत्याला विचारला जाब
4

Rakhi Sawant On Govinda: ‘दुसऱ्याच्या बायकोला…’, गोविंदा-कोमल राणीला एकत्र पाहून राखी सावंतचा चढला पारा, अभिनेत्याला विचारला जाब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.