बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आता लवकरच तिच्या आयुष्यात दुसऱ्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा करत एका स्टायलिश लूकमध्ये स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या पोस्टवर…
गुरप्रीत आणि कपिलने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे. या कपलने बेबी बंप फ्लॉंट करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
कल्की 2898 एडी या चित्रपटाच्या रिलीजपासून दीपिका पदुकोणचे नाव सतत चर्चेत आहे. तसेच अभिनेत्री सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे खूप चर्चेत दिसत आहे. अलीकडेच अभिनेत्रीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत…
'कल्की 2898 एडी' या चित्रपटासाठी बुधवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रपटाचे स्टार अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि प्रभास दिसले. दरम्यान, दीपिका पदुकोणने तिचा बेबी बंप फ्लाँट केला.