Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankalp Promo: नाना पाटेकरांचं OTT वर पदार्पण, पहिल्या वेबसीरीजमध्ये दिसला आक्रमक अंदाज, पाहा कुठे होणार प्रदर्शित

O'Romeo मध्ये दिसलेले नाना पाटेकर, प्रकाश झा दिग्दर्शित संकल्प नावाच्या राजकीय थ्रिलर चित्रपटातून OTT पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 27, 2026 | 06:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अभिनेता नाना पाटेकर गेली अनेक वर्ष मराठी, हिंदीसह साऊथ सिनेमसृष्टीतही काम करत आहेत. सध्या नुकतेच O’Romeo मध्ये दिसलेले नाना पाटेकर, प्रकाश झा दिग्दर्शित संकल्प नावाच्या राजकीय थ्रिलर चित्रपटातून OTT पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या पहिल्या वेबसीरीजचे नाव “Sankalp” असून, ही वेबसिरीज Amazon MX Player वर प्रेक्षकांसमोर येणार आहे. सामाजिक‑राजकीय थ्रिलर प्रकारातील ही वेबसीरीज सत्ता, धोरणे, विश्वास आणि प्रभावाच्या खेळाभोवती फिरते. नाना पाटेकरांच्या नवीन वेबसीरीज “Sankalp”च्या प्रोमोमध्ये ते एका पंडिताच्या भूमिकेत दिसत आहेत. प्रोमोची सुरुवात मोठ्या आदर- सत्काराने पंडिताच्या आगमनाने होते. प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी येते, पण अचानक पंडिताचे आक्रमक रूप प्रेक्षकांना पाहायला मिळते. अवघ्या 59 सेकंदांच्या या प्रोमोनं शेवटपर्यंत प्रेक्षकांचे लक्ष खिळवून ठेवले आहे. या प्रोमोमुळे वेबसीरीज पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

वेबसीरीज “Sankalp”मध्ये नाना पाटेकर यांच्यासोबत संजय कपूर, कुब्रा सैत आणि मोहम्मद झिशान अयुब यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नाना पाटेकर हे अभिनय क्षेत्रात अनुभवी असून सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सक्रीय आहेत, त्यामुळे या मालिकेत त्यांचा एक वेगळा आणि प्रभावशाली अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्या पहिल्या वेबसीरीजला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा येतो हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण त्यांच्या भूमिकेतील आक्रमक आणि तीव्र शैली प्रेक्षकांना थक्क करून टाकेल.

लोकप्रिय अभिनेत्याचा 27 वर्षांचा संसार मोडणार? पत्नीने केली घटस्फोटाची मागणी, गंभीर आरोप करत म्हणाली, ‘अभिनेत्रीसोबत अफेअर…’


वेबसीरीज “संकल्प” ही एक सामाजिक‑राजकीय थ्रिलर आहे, जी दाखवते की मार्गदर्शन, विचारधारा आणि नीतींचा वापर करून लोकांवर किंवा संस्थांवर कशी शक्ती निर्माण केली जाते. ही कथा अशा परिस्थितीत घडते जिथे संस्थांमध्ये बाह्य संघर्ष दिसत नाही, पण सामरिक युक्ती आणि नैतिक गुंतागुंतींमुळे कथानक प्रेक्षकांना पकडून ठेवते. या मालिकेचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले असून, PJP फिल्म्स अंतर्गत ज्योती देशपांडे यांनी दिशा झा सोबत निर्मित केले आहे. ही मालिका महत्त्वाकांक्षा, निष्ठा आणि नियंत्रण यावर आधारित थरारक गोष्ट प्रेक्षकांना अनुभवायला देणार आहे.

Rashmika-Vijay Wedding: लाल रंगाचा ड्रेस अन् को-ऑर्ड सेट, रश्मिका-विजय लग्नानंतर पहिल्यांदा आले समोर, पाहा Video

Web Title: Sankalp promo nana patekar make his ott debut showcase an intense look in his first web series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Nana Patekar
  • OTT
  • Web Series

संबंधित बातम्या

OTT Movies: जन्माष्टमी स्पेशल! श्रीकृष्ण आणि महाभारतावर आधारित ‘हे’ खास OTT सिनेमे-शोज नक्की पाहा
1

OTT Movies: जन्माष्टमी स्पेशल! श्रीकृष्ण आणि महाभारतावर आधारित ‘हे’ खास OTT सिनेमे-शोज नक्की पाहा

OTT Release: वीकेंडचा प्लॅन ठरला का? ४ सप्टेंबरला OTTवर येणार ९ चित्रपट आणि वेब सीरिज; वाचा संपूर्ण लिस्ट
2

OTT Release: वीकेंडचा प्लॅन ठरला का? ४ सप्टेंबरला OTTवर येणार ९ चित्रपट आणि वेब सीरिज; वाचा संपूर्ण लिस्ट

Hunkar The Roar: १७ वर्षांच्या मुलीच्या एका आरोपाने हादरली शक्तिशाली व्यवस्था; ‘हुंकार: द रोअर’चा थरारक टीझर!
3

Hunkar The Roar: १७ वर्षांच्या मुलीच्या एका आरोपाने हादरली शक्तिशाली व्यवस्था; ‘हुंकार: द रोअर’चा थरारक टीझर!

OTT Release: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरबसल्या पाहता येणार नवे सिनेमे-सीरिज; पाहा संपूर्ण यादी
4

OTT Release: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरबसल्या पाहता येणार नवे सिनेमे-सीरिज; पाहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.