Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panchayat Season 5 Release Date: याचवर्षी पुन्हा गाजणार फुलेरा गाव! ‘पंचायत सीझन 5’ची अधिकृत घोषणा, रिलीज डेटही आली समोर

Panchayat Season 5 Release Date: ‘पंचायत ५’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! प्राइम व्हिडीओने नव्या सीझनची रिलीज डेट जाहीर केली असून ३ डिसेंबरपासून फुलेरा गावाची नवी कहाणी पाहता येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 18, 2026 | 01:35 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

 Panchayat Season 5 Release Date: ‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या पाचव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी यंदा ‘पंचायत ५’ प्रदर्शित होणार नसल्याचे संकेत दिले होते. मात्र, प्राइम व्हिडीओने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या सीरिजचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याची अधिकृत रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. प्राइम व्हिडीओने नवीन पोस्टर शेअर करत ही घोषणा केली आहे.

३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘पंचायत ५’

निर्मात्यांनी अधिकृतपणे जाहीर केले आहे की, ‘पंचायत’चा पाचवा सीझन यंदा ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. जगभरातील २४० हून अधिक देशांमध्ये प्राइम व्हिडीओवर ही सीरिज पाहता येणार आहे. रिलीज डेट जाहीर झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. पुन्हा एकदा फुलेरा गावातील गंमतीजमती, ग्रामसभा आणि तिथल्या लोकांचे रंजक किस्से पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

ओळखीची पात्रे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

टीव्हीएफच्या निर्मितीतून साकारलेली ‘पंचायत’ ही वेब सीरिज सामान्य माणसांच्या आयुष्याशी जोडलेली आहे. गेल्या चार सीझनमध्ये या मालिकेने गावातील संस्कृती, छोट्या-मोठ्या समस्या आणि मानवी नातेसंबंध अतिशय सहजपणे मांडले. आता पाचव्या सीझनमध्येही प्रेक्षकांना फुलेरा गावातील ओळखीचे रस्ते, ग्रामसभा आणि आवडती पात्रे पाहायला मिळणार आहेत. दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा पुन्हा एकदा प्रेक्षकांना या साध्या, पण रंजक जगात घेऊन जाण्यास सज्ज आहेत.

Marathi Actress Madhavi: ना ग्लॅमर, ना स्टारडम! कोकणात पोहोचताच मराठी अभिनेत्री रमली गावाकडच्या कामात; स्वतःच शेणाने सारवले घर

‘पंचायत ५’मध्ये ही स्टारकास्ट झळकणार

या वेब सीरिजचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची दमदार स्टारकास्ट. पाचव्या सीझनमध्येही कलाकार आपल्या आधीच्या भूमिकांमध्ये परतणार आहेत. जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, सुनीता राजवार, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार आणि अशोक पाठक हे कलाकार पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने फुलेरा गावातील व्यक्तिरेखा जिवंत करणार आहेत. त्यामुळे ‘पंचायत ५’मध्ये नेमकं काय घडणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

Supriya Pilgaonkar: इफ्फीमध्ये जागतिक प्रीमियर होणारा एकमेव मराठी सिनेमा! सुप्रिया पिळगावकरांच्या ‘तू आहेस ना’ची घोषणा

Web Title: Panchayat season 5 release date december 3 prime video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • amazon
  • entertainment
  • Web Series

संबंधित बातम्या

Maan Marathi Movie: शेकडो स्त्रिया, भेगाळलेली जमीन अन् संघर्षाची कहाणी! ‘मान’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
1

Maan Marathi Movie: शेकडो स्त्रिया, भेगाळलेली जमीन अन् संघर्षाची कहाणी! ‘मान’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Dia Mirza: ‘अनुभव खूपच त्रासदायक..’; दिया मिर्झाची नवाजुद्दीनवर संतप्त पोस्ट, नेमकं काय घडलं?
2

Dia Mirza: ‘अनुभव खूपच त्रासदायक..’; दिया मिर्झाची नवाजुद्दीनवर संतप्त पोस्ट, नेमकं काय घडलं?

Marathi Actress Madhavi: ना ग्लॅमर, ना स्टारडम! कोकणात पोहोचताच मराठी अभिनेत्री रमली गावाकडच्या कामात; स्वतःच शेणाने सारवले घर
3

Marathi Actress Madhavi: ना ग्लॅमर, ना स्टारडम! कोकणात पोहोचताच मराठी अभिनेत्री रमली गावाकडच्या कामात; स्वतःच शेणाने सारवले घर

Supriya Pilgaonkar: इफ्फीमध्ये जागतिक प्रीमियर होणारा एकमेव मराठी सिनेमा! सुप्रिया पिळगावकरांच्या ‘तू आहेस ना’ची घोषणा
4

Supriya Pilgaonkar: इफ्फीमध्ये जागतिक प्रीमियर होणारा एकमेव मराठी सिनेमा! सुप्रिया पिळगावकरांच्या ‘तू आहेस ना’ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.