Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शत्रुघ्न सिन्हा यांनी बॉलीवूडच्या सुपरस्टार्सवर साधला निशाणा, म्हणाले- ‘आता त्यांच्यात प्रेक्षकांना…’

शत्रुघ्न सिन्हा हे बॉलिवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहेत जे प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलतात. त्यासाठी त्यांनी अनेकदा टिकेचा सामना केला आहे. काही दिवसांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी एका प्रकरणात KRK म्हणजेच कमाल आर खानला पाठिंबा दिला होता. तेव्हा त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. मात्र शत्रुघ्न सिन्हा यांनी कधीही टीकेची पर्वा केली नाही. आता पुन्हा एकदा त्यांनी एका मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. बॉलीवूडच्या बहिष्काराचा सध्याचा ट्रेंड आणि कलाकारांच्या स्टारडमवर त्यांनी भाष्य केले आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Oct 02, 2022 | 07:49 PM
शत्रुघ्न सिन्हा यांनी बॉलीवूडच्या सुपरस्टार्सवर साधला निशाणा, म्हणाले- ‘आता त्यांच्यात प्रेक्षकांना…’
Follow Us
Follow Us:

शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतेच ‘ई टाइम्स’शी संवाद साधला. त्यावेळी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीची सद्यस्थिती आणि बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांच्या स्थितीबद्दल काय मत आहे, असे विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘कोरोना महामारीमुळे चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्टारडम जवळपास संपले आहे. सेलेब्स आता ‘लार्जर दॅन लाईफ’ राहिलेले नाहीत. कोरोनाच्या संकटाने सर्वांना समान पातळीवर आणले आहे. आजकाल सुपरस्टार्सचे युग संपलेले दिसते. निवडक चित्रपट आणि स्टार्सच यशस्वी होत आहेत.

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, ‘आता सिनेमात जाऊन चित्रपट पाहायचा की ओटीटीवर पाहायचा संभ्रम आहे. याशिवाय कुटुंबासह सिनेमागृहात सिनेमा पाहणेही महाग झाले आहे. प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचण्याची ताकद आता स्टार्समध्ये नाही. त्यांची वैयक्तिक आणि सामाजिक प्रतिमाही डागाळली आहे.

Web Title: Shatrughan sinha targeted bollywood superstars said now they do not have the power to drag the audience to the theater

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2022 | 07:49 PM

Topics:  

  • entertainment
  • NAVARASHTRA
  • Shatrughan Sinha

संबंधित बातम्या

Karjat : भरत गोगावलेंचा मोठा दावा; महेंद्र थोरवे होणार तिसऱ्यांदा आमदार!
1

Karjat : भरत गोगावलेंचा मोठा दावा; महेंद्र थोरवे होणार तिसऱ्यांदा आमदार!

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड
2

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
3

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी
4

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.