Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेखर कपूर ठरले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक मागणी असलेले दिग्दर्शक

शेखर कपूर 'एबोनी मॅक्वीन' या संगीतमय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत ज्याची निर्मिती 2025 मध्ये सुरू होणार आहे. शेखर यांच्या अनेक चित्रपटांनी त्यांना बाफ्टा आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले. त्यातच आता सर्वाधिक मागणी असलेले चित्रपट निर्मात्यांमध्ये त्यांचे नाव शीर्षस्थानी आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2024 | 11:15 AM
शेखर कपूर ठरले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक मागणी असलेले दिग्दर्शक

शेखर कपूर ठरले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक मागणी असलेले दिग्दर्शक

Follow Us
Close
Follow Us:

ऑस्कर नामांकित आणि बाफ्टा-विजेता चित्रपट निर्माता शेखर कपूर ‘एबोनी मॅक्वीन’ या संगीतमय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून यात शेरॉन डी क्लार्क, अवंतिका आणि थॉमस स्मिथ मुख्य भूमिकेत असणार आहेत. या अर्ध-आत्मचरित्रात्मक चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी दिले आहे तर या चित्रपटाचे सह-लेखक तसेच सह-निर्माते डेव्ह स्टीवर्ट हे गाणी तयार करत आहेत. माहितीनुसार, 2025 मध्ये याला सुरुवात होणार आहे.

स्टीवर्टच्या सुरुवातीच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन शेखर कपूर दिग्दर्शित यांचा हा चित्रपट मुख्य पात्र चार्ली मॅकगार्वे यांच्याभोवती फिरते, जो प्रो फुटबॉलर बनण्याचे स्वप्न पाहतो परंतु विनाशकारी दुखापतीमुळे त्याच्या आशा भंग पावल्या आहेत. त्याच्या आजूबाजूचे जग विस्कटले असूनही, त्याला संगीत तयार करण्याची जादू कशी कळते हे या कथेतून उलगडणार आहे. एकंदरीत त्याचा जीवनाचा प्रवास यात दाखवला जाणार आहे.

हेदेखील वाचा – विशाखा सुभेदारचा पॅडी कांबळेला जोरदार पाठिंबा, ‘नखाची किंमत नाही तुला’ म्हणत जान्हवी किल्लेकरला इशारा

शेखर कपूर सध्या भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असून ते जगभरातील सर्वाधिक मागणी असलेले चित्रपट निर्माता बनले आहेत. त्यांच्या ‘बँडिट क्वीन’, ‘एलिझाबेथ’ आणि 2022 मधील ‘व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट?’ आणि इतर अनेक चित्रपटांनी त्याला बाफ्टा पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यांसारखे अनेक प्रमुख पुरस्कार मिळवून दिले आहेत.

एबोनी मॅक्वीन’ व्यतिरिक्त शेखर कपूर त्याच्या आगामी रिलीज ‘मासूम…द नेक्स्ट जनरेशन’ साठी तयारी करत आहे, ज्यामध्ये त्यांची मुलगी कावेरी कपूरचे पदार्पण होईल. त्यांची अलीकडेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, गोवा (IFFI) च्या 55 ​​व्या आणि 56 व्या आवृत्तीचे महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Shekhar kapur became one of the most demanding directors nationally and internationally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 11:13 AM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री
1

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा
2

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
3

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

सहाव्या दिवशी ‘War 2’ आणि ‘Coolie’च्या कमाईत मोठी घट, जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई?
4

सहाव्या दिवशी ‘War 2’ आणि ‘Coolie’च्या कमाईत मोठी घट, जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.