Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“काले बादल” हे गाणं खास, दिग्गजांसह काम करण्याचा समृद्ध अनुभव, सांगतोय गायक अभिजीत सावंत!

काले बादल हे गाणं अभिजीत सावंतसाठी खूपच खास ठरलं आहे. जावेद अख्तर आणि ललित पंडित यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे सध्या अभिजीत सावंत खूपच आनंदी आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 05, 2026 | 11:33 AM
अभिजीत सावंतच्या काले बादल गाण्याचा धुमाकूळ (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अभिजीत सावंतच्या काले बादल गाण्याचा धुमाकूळ (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • प्रख्यात संगीतकार ललित पंडित यांनी गाणे केले संगीतबद्ध 
  • जावेद अख्तर यांचे शब्द असलेलं ” काले बादल “
  • अभिजीत सावंतचा सुरेल आवाज, प्रेक्षकांच्या भेटीला 
इंडियन आयडॉल पासून आजच्या तरुणाईला ज्याचा आवाजाची भुरळ पडतेय असा गायक अभिजीत सावंत आता पुन्हा एक नवीन हिंदी गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट गाणी गायन विश्वात एक ट्रेंड सेट केला आहे.

संगीतकार जोडी जतीन-ललित मधील प्रख्यात संगीतकार ललित पंडित यांनी संगीतबद्ध केलेले आणि जावेद अख्तर यांचे शब्द असलेलं ” काले बादल ” हे गाणं अभिजीत ने सुरेल आवाजात गायलं आहे. या दिग्गज मंडळी सोबत गाणं करण्याचा अनुभव सांगताना अभिजीत सावंत सांगतो “आजवर अनेक गाणी केली पण जेव्हा पण अश्या प्रख्यात दिग्गज मंडळी सोबत गाणं करतो तेव्हा ती एक खूप मोठी जवाबदारी असते. काले बादल करताना थोडी धाकधूक होती कारण जावेद अख्तर यांनी शब्दबद्ध केलेलं गाणं गायलं मिळणं ही देखील एक पर्वणी होती आता हे गाणं सगळ्यांचा पसंतीस उतरलं आहे हे बघून फार बरं वाटतं”

तब्बल १३ वर्षांनी अभिजीत सावंतचा मराठी चित्रपटात कमबॅक; ‘सखे गं साजणी’साठी गायले टायटल ट्रॅक

अभिजीतच्या गाण्यांची पर्वणी 

सर सुखाची श्रावणी, मोहब्बते लुटाऊंगा ते अगदी आता चाल तुरू तुरू , सखे गं साजणी अशा अगणित गाण्यांमधून अभिजीतच्या जादुई आवाजाने प्रेक्षक कायम मंत्रमुग्ध झाले आहेत. इथवर न थांबता अगदी आताच्या जेन झी च्या मनावर देखील त्याने अधिराज्य गाजवलं आहे. “काले बादल” पुन्हा एकदा प्रेक्षकांना अभिजीतचा सुमधुर आवाज अनुभवयाला मिळतोय आणि तो पुन्हा चर्चेचा विषय ठरतोय. भविष्यात अभिजीत अजून बड्या प्रोजेक्ट्सचा भाग होणार असल्याचं कळतंय. अभिजीत गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. 

अभिजीतच्या आवाजाची जादू 

भारताचा पहिला इंडियन आयडॉल म्हणून मराठमोळ्या अभिजीतने मान मिळवला आणि तो आजपर्यंत टिकवून ठेवला आहे. अभिजीतची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत आणि सध्या त्याचे अनेक अल्बम बाजारात धुमाकूळ घालत आहेत. काले बादल हेदेखली त्यातलंच एक लोकप्रिय गाणं ठरतंय. आजही त्याच्या आवाजातील जादू कायम आहे आणि अभिजीतने अधिकाधिक गाणी गावीत असं त्याच्या चाहत्यांना वाटतंय. सोशल मीडियावर अभिजीत आता खूपच चांगला सक्रिय असून चाहत्यांना नक्कीच आनंद मिळतोय. 

‘इंडियन आयडल १’ जिंकल्यानंतर का घाबरला Abhijeet Sawant ? म्हणाला, ‘ते माझे आयुष्य उध्वस्त करतील..’

Web Title: Singer abhijeet sawant shared his experience about kale badal song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • abhijeet sawant
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Tarak Mehta: तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘TMKOC क्लब हाऊस ॲप’वरील लाइव्ह क्विझच्या विजेत्याची घोषणा
1

Tarak Mehta: तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘TMKOC क्लब हाऊस ॲप’वरील लाइव्ह क्विझच्या विजेत्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.