Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध नायिकेचं ३ महिन्यातंच पुनरागमन! ‘स्टार प्रवाह’वरील नव्या मालिकेत दिसणार खास अंदाजात, पाहा प्रोमो

स्टार प्रवाहची सुपरहिट मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं मधून घराघरात पोहोचलेल्या गौरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. प्रेक्षकांची ही लाडकी नायिका खास लोकाग्रहास्तव नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 17, 2025 | 04:16 PM
प्रसिद्ध नायिकेचं ३ महिन्यातंच पुनरागमन! ‘स्टार प्रवाह’वरील नव्या मालिकेत दिसणार खास अंदाजात, पाहा प्रोमो

प्रसिद्ध नायिकेचं ३ महिन्यातंच पुनरागमन! ‘स्टार प्रवाह’वरील नव्या मालिकेत दिसणार खास अंदाजात, पाहा प्रोमो

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्रवाहची सुपरहिट मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं मधून घराघरात पोहोचलेल्या गौरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. प्रेक्षकांची ही लाडकी नायिका खास लोकाग्रहास्तव नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू! या नव्याकोऱ्या मालिकेतून गिरीजा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. कावेरी सावंत असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून अतिशय हुशार, बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अशी ही व्यक्तिरेखा आहे.

‘कधीतरी तुला पुढचा संकर्षण फोन करेल…’ फोन कॉलवर जितेंद्र जोशीने अभिनेत्याला दिला मोलाचा सल्ला

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेतील कावेरी ही भूमिका साकारण्यासाठी गिरीजा प्रचंड उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना ती म्हणाली, ‘स्टार प्रवाह माझी लाडकी वाहिनी आहे. पुन्हा एकदा नवं पात्र साकारायची संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीचे आभार. कावेरी ही भूमिका खूप वेगळी आहे. मालिकेची गोष्ट कोकणात घडते त्यामुळे कोकणी भाषा शिकतेय. मालिकेच्या प्रोमोमध्ये छोटीशी झलक पाहायला मिळेलच. मालिकेत माझ्या वडिलांची भूमिका वैभव मांगले साकारत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मी कोकणी भाषेचे धडे गिरवत आहे.

 

RD Trailer: “आरडी” चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज, नव्या दमाच्या कलाकारांनी वेधलं लक्ष

कावेरीचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती नेहमी झटत असते. बाप-लेकीच्या नात्याचा घट्ट बंध या मालिकेत पाहायला मिळेल. गौरी आणि नित्या या दोन्ही व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे तेच प्रेम कावेरीलाही मिळेल अशी खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका कोण होतीस तू, काय झालीस तू! लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.’

Web Title: Star pravah new serial kon hotis tu kay zalis tu in girija prabhu television actress new look viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • marathi actress
  • Marathi Television Show
  • star pravah
  • star pravah serial
  • Television Actress

संबंधित बातम्या

‘कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी’, सायली ऊर्फ नेहा हरसोराचा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साही सहभाग
1

‘कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी’, सायली ऊर्फ नेहा हरसोराचा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साही सहभाग

“आता मला सोशल मीडियाची भीती वाटते..”, प्राजक्ता माळी असं का म्हणाली?
2

“आता मला सोशल मीडियाची भीती वाटते..”, प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

मराठवाड्यातील पूरपरिस्थिती पाहून संकर्षण कऱ्हाडेने केलं मदतीचं आवाहन, म्हणाला, ”हे फार क्लेशदायक..”
3

मराठवाड्यातील पूरपरिस्थिती पाहून संकर्षण कऱ्हाडेने केलं मदतीचं आवाहन, म्हणाला, ”हे फार क्लेशदायक..”

‘कमळी’ची जागतिक झेप, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला मराठी मालिकेचा प्रोमो
4

‘कमळी’ची जागतिक झेप, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला मराठी मालिकेचा प्रोमो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.