Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्त्री २ चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये! मोडले अनेक रेकॉर्ड, पाहा कलेक्शन

१५ ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होणारा श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या चित्रपटाने आता पर्यत २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्याचबरोबर चित्रपटाने अनेक विक्रम देखील मोडले आहेत. चित्रपटाने रविवारपर्यत किती कोटींचा गल्ला जमवला आहे यावर एकदा नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 19, 2024 | 02:17 PM
फोटो सौजन्य - स्त्री २ युट्युब

फोटो सौजन्य - स्त्री २ युट्युब

Follow Us
Close
Follow Us:

स्त्री २ चित्रपटाचे कलेक्शन : स्त्री २ या चित्रपटाने सिनेमा गृहांमध्ये कहर केला आहे. या चित्रपटाने फक्त २ दिवसांमध्ये १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या अभिनयाचे कौतुक देशामध्ये केले जात आहे. त्याचबरोबर पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या विनोदांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच हॉरर-कॉमेडी चित्रपट रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहेत. ‘स्त्री 2’ रिलीज होऊन ४ दिवस झाले असून या चित्रपटाने रविवारी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत नवा विक्रम केला आहे.

स्त्री २ च्या चित्रपटाच्या तिकिटांची ॲडव्हान्स बुकिंग दीड लाखाहून अधिक तिकिटांची करण्यात आली होती. स्त्री २ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी आप्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पूर्वावलोकन आणि रिलीजच्या दिवशी ७६.५ कोटींची दमदार ओपनिंग केली. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ४१.५ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी ५४ कोटी रुपयांची कमाई केली. आता चौथ्या दिवसाची आकडेवारीही समोर आली आहे. सकनील्कच्या मते, ‘स्त्री २’ ने चौथ्या दिवशी एकूण ५८.२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हेदेखील वाचा – Road To UFC सेमीफायनलमध्ये भारताचा अंगद बिष्ट! पाहा कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

शैतान चित्रपटाचा विक्रम मोडला

‘स्त्री २’ तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनसह वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता चौथ्या दिवसाच्या कमाईने या चित्रपटाने अजय देवगणच्या ‘शैतान’ चित्रपटाला मागे टाकले आहे. ‘शैतान’ने भारतात १७६.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती आणि वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम त्याच्या नावावर होता.

Web Title: Stree 2 movie enters in 200 crores club

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 02:04 PM

Topics:  

  • entertainment
  • Stree 2

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.