Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अडल्ट इंडस्ट्री ते कान फिल्म फेस्टिव्हलचं रेड कारपेट! सोपा नव्हता सनी लिओनीचा फिल्म इंडस्ट्रीतला प्रवास

आरस्पानी सौंदर्य आणि कमनीय बांधा... यामुळे चर्चेत आलेल्या सनी लिओनीचा आज वाढदिवस आहे. खरंतर कुणाचा विश्वास बसणार नाही, पण सनी लियोनीनं ४५ व्या वर्षात पदार्पण केलंय. ती आज तिचा ४४वा वाढदिवस सेलिब्रेट करतेय.

  • By चेतन बोडके
Updated On: May 13, 2025 | 08:01 AM
अडल्ट इंडस्ट्री ते कान फिल्म फेस्टिव्हलचं रेड कारपेट! सोपा नव्हता सनी लिओनीचा फिल्म इंडस्ट्रीतला प्रवास

अडल्ट इंडस्ट्री ते कान फिल्म फेस्टिव्हलचं रेड कारपेट! सोपा नव्हता सनी लिओनीचा फिल्म इंडस्ट्रीतला प्रवास

Follow Us
Close
Follow Us:

आरस्पानी सौंदर्य आणि कमनीय बांधा… यामुळे चर्चेत आलेल्या सनी लिओनीचा आज वाढदिवस आहे. खरंतर कुणाचा विश्वास बसणार नाही, पण सनी लियोनीनं ४५ व्या वर्षात पदार्पण केलंय. ती आज तिचा ४४वा वाढदिवस सेलिब्रेट करतेय. मुळची कॅनडियन असलेल्या सनीचा जन्म एका शीख कुटुंबात झाला आहे. तिच्याकडे कॅनडा, अमेरिकेचं आणि भारताचंही नागरिकत्व आहे. सनी लियोनीचं खरं नाव करणजीत कौर वोहरा आहे.

वडीलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने सांगितलं खरं कापण; म्हणाला, “आईची इच्छा होती की…”

सनीने चित्रपटांबरोबर रिॲलिटी कार्यक्रमातही सहभाग घेतला. सनीने बॉलिवूड इंडस्ट्रीत ‘जिस्म २’ या चित्रपटातून पदार्पण केलं. त्या चित्रपटात सनीसोबत रणदीप हुडा आणि अरुणोदय सिंह सुद्धा होते. असं म्हणतात, हा चित्रपट चालला तो केवळ सनी लिओनीमुळेच… सनी लिओनी हिचं नाव ॲडलट्स चित्रपटांसोबत जोडलं गेलं आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सनीने ॲडल्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सनी लिओनीनं १९ व्या वर्षी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. त्यावेळी ती गे ॲडल्ट चित्रपटात काम करायची. इतकंच नाही तर तिने त्या चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे. सनीनं तिचा नवरा डेनियल वेबरबरोबर अनेक ॲडल्ट चित्रपटांत काम केलं आहे.

कर्मचाऱ्यांसाठी आणि विद्यार्थांसाठी ‘आता थांबायचं नाय!’ प्रेरणादायी चित्रपटाच्या खास शोचे आयोजन

सनी लिओनीनं एका कंडोम कंपनीसाठी जाहिरात केली होती. त्या जाहिरातीमुळे तिच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली होती. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सनीने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. त्यातून तिला स्वतःची इमेज बदलायची होती. सनीने काही वर्षांपूर्वी एमटीव्हीच्या स्प्लिट व्हिलाचं होस्टिंगही केलं होतं. पण, तिचा हा प्रयत्न थोड्याफार प्रमाणात यशस्वी झाला. कारण बिग बॉसमध्ये असतानाच सनीला ‘जिस्म २’ या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. या चित्रपटानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. इतकंच नाही तर तिनं काही लोकप्रिय गाण्यांत आणि म्युझिक अल्बममध्ये देखील काम केलं. त्यातील काही गाणी अशी आहेत की त्याशिवाय कोणतीही पार्टी पूर्णच होत नाही. सनीला जिस्म २ नंतर रागिनी एमएमएस २ ,एक पहेली लीला,मस्तीजादे, बेइमान लव, रईस, तेरा इंतजार, बादशाहो, भूमी या सिनेमांचा समावेश आहे. एकेकाळी ॲडल्ट चित्रपटांमध्ये काम करणारी सनी आता ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Web Title: Sunny leone birthday actress started career 19 years in adult film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Actress
  • Sunny Leone

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

‘Don 3’ साठी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ फेम अभिनेत्याकडे धावला फरहान अख्तर! ‘या’ अभिनेत्याच्या हाती लागली मोठी ऑफर
2

‘Don 3’ साठी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ फेम अभिनेत्याकडे धावला फरहान अख्तर! ‘या’ अभिनेत्याच्या हाती लागली मोठी ऑफर

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’  कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…
3

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’ कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य
4

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.