Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम गुरुचरण सिंग घरी परतला, गेल्या 25 दिवसांपासून होता बेपत्ता

गेल्या 25 दिवसापासून बेपत्ता असलेला अभिनेता गुरुचरण सिंग स्व:त घरी परतला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 18, 2024 | 10:07 AM
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम गुरुचरण सिंग घरी परतला, गेल्या 25 दिवसांपासून होता बेपत्ता
Follow Us
Follow Us:

कॉमेडी टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम गुरचरण सिंग (Gurucharan Singh) गेल्या 25 दिवसांपासून काही थांगपत्ता लागत नव्हता. दिल्ली पोलीसही त्याचा शोध घेऊन थकले मात्र त्याच्याबद्दल काहीही माहिती मिळत नव्हती. आता या प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. अभिनेता गुरुचरण सिंग तब्बल 25 दिवसानंतर स्व:ता घरी परतला आहे.

[read_also content=”कुणाल खेमूची ‘मडगाव एक्स्प्रेस’ आता ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट! https://www.navarashtra.com/movies/madgaon-express-will-release-on-prime-videos-on-17-may-nrps-534330.html”]

दिल्ली पोलिसांकडून सुरू होता शोध

 गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला होता. तो ज्या ज्या परिसरात गेला त्या त्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेजचा तपास करण्यात आला होता. त्यानंतरही गुरुचरण सिंग सापडत नसल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. आता गुरुचरण परत आल्यानंतर त्याने पोलिसांनी सांगितले की, मी आपले सांसारिक जीवन सोडून धार्मिक प्रवासाला निघालो होतो. या दिवसात त्याने  अमृतसर आणि लुधियानासारख्या अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये थांबला, त्यानंतर त्याला घरी परतावे वाटल्याने तो घरी परत आलाय

सहकलाकारांची केली होती चौकशी

गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याच्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर पोहोचून लोकांची चौकशी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोचे अनेक कलाकार अभिनेत्याच्या संपर्कात होते. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी त्याची चौकशी केली होती. त्यांनी गुरचरण सिंगच्या माजी सहकलाकारांची चौकशी केली आणि त्यांचा ठावठिकाणा जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.

22 एप्रिलपासून होता बेपत्ता

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोढीची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंह 22 एप्रिल 2024 रोजी बेपत्ता झाला होता. मुंबईला जाण्यासाठी तो दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानावरुन निघाला होता, मात्र तो ना विमानतळावर पोहोचला ना घरी परतला. 27 एप्रिल रोजी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरून कळले होते की तो 22 एप्रिल रोजी रात्री 9:14 वाजता दिल्लीच्या पालम भागात होता, त्यानंतर तो बेपत्ता झाला.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah fame gurucharan singh came back to home after 25 days nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2024 | 09:52 AM

Topics:  

  • entertainment
  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.