Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये मोठा ट्विस्ट! 18 वर्षांनंतर बापूजींचा मृत्यू? जेठालालचा आक्रोश, प्रोमोने उडवली खळबळ

तारक मेहताच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. चंपकचाचांच्या गायब होण्याच्या ट्विस्टमुळे मालिकेत मोठं वळण येणार असल्याची चर्चा आहे. प्रोमो पाहून यूजर्सनी असित कुमार मोदी आणि मेकर्सना ट्रोल केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 25, 2026 | 02:35 PM
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये मोठा ट्विस्ट! 18 वर्षांनंतर बापूजींचा मृत्यू? जेठालालचा आक्रोश, प्रोमोने उडवली खळबळ

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये मोठा ट्विस्ट! 18 वर्षांनंतर बापूजींचा मृत्यू? जेठालालचा आक्रोश, प्रोमोने उडवली खळबळ

Follow Us
Follow Us:
  • नव्या प्रोमोमध्ये चंपकचाचा अचानक गायब झाल्याने गोकुलधाममध्ये खळबळ उडते.
  • जेठालालला आलेल्या फोनमध्ये ‘बापूजी गेले’ असा धक्कादायक संवाद ऐकायला मिळतो.
  • या ट्विस्टमुळे सोशल मीडियावर यूजर्सनी मेकर्सवर टीका करत मालिकेच्या शेवटाची मागणी केली आहे.
लोकप्रिय टिव्ही शो तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ही लोकप्रिय मालिका आता एक वेगळे वळण घेणार असल्याचे सांगितलं जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमुळे केवळ गोकुलधाममधील रहिवाशांनाच नाही तर प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे.

Neetu Chandra ना शेअर केला नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंगसोबत काम करण्याचा अनुभव

चंपकचाच शो सोडणार का?

इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये चंपकचाचा म्हणजेच जेठालालचे बाबा (अमित भट्ट) हरवल्याचे समजते. यामुळे संपूर्ण सोसायटीमध्ये मोठा गोंधळ निर्माण होतो. जेठालाल आणि टप्पू चंपकचाचा यांना संपूर्ण सोसायटीमध्ये शोधत असल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर हळूहळू संपूर्ण सोसायटी एकत्र येते आणि चंपकचाचा यांना शोधते. मात्र त्याचवेळी जेठालालला एक फोन येतो आणि या फोनमुळे सर्वांनाच धक्का बसतो. या प्रोमोमुळे आता चर्चा रंगली आहे की, गेल्या 18 वर्षांपासून सुरु असलेला चंपकचाचा यांचा प्रवास आता संपणार आहे का? चंपकचाचा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत का? प्रेक्षक आणि गोकुलधाम निवासी या सर्वांचे होश उडवून टाकणाऱ्या या प्रोमोमध्ये नेमकं काय आहे, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – YouTube) 

‘तारक मेहता…’ मध्ये जबरदस्त ट्विस्ट

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये एक अनोखा ट्विस्ट आता पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये पाहू शकता की, जेठालाल अस्वस्थ होऊन संपूर्ण सोसायटीमध्ये चंपकचाचा यांना शोधत असतो. जेठालाल तारक मेहता, हंसराज हाथी यांच्या घरी आणि संपूर्ण सोसायटीमध्ये चंपकचाचा यांना शोधत असतो. चिंतेची बाब म्हणजेच चंपकचाचा त्यांचा फोन देखील घरीच विसरलेले असतात. त्यामुळे त्यांना संपर्ण करणं अशक्य झालं आहे. भिडे, अय्यर आणि डॉ. हाथी या सर्वांच्या घरी विचारपूस केल्यानंतर देखील जेठालाल याला कोणतीही माहिती मिळत नाही. यामुळे जेठालालची चिंता आणखी वाढते.

नात्यांचे नवे बंध आणि संघर्षाची नवी वळणे! झी मराठीच्या मालिकांमध्ये येणार नवा Twist

शोधाशोध आणि धावपळ सुरु असतानाच जेठालाल एका व्यक्तीला फोन लावतो आणि विचारतो की, बापूजी तुमच्यासोबत आहे का? तेव्हा समोरील व्यक्ती रडत रडत उत्तर देतो की, ‘बापूजी गेले… ते आम्हा सर्वांना सोडून गेले.’ हे ऐकताच जेठालाल खाली कोसळतो आणि जोराजोरात ओरडू लागतो. या प्रोमोमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली असून, बापूजींचे पात्र संपणार आहे का, असा प्रश्न लोक विचारत आहेत.

नव्या प्रोमोमुळे यूजर्स भडकले

मेकर्सने प्रोमोमध्ये मृत्यूचा सस्पेंस दाखवल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्सनी असित कुमार मोदी आणि मेकर्सना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने म्हटलं आहे की, तोच जुनाच मार्ग पुन्हा पुन्हा गिरवणे. तर दुसरा यूजर म्हणाला आहे की, आता हा कार्यक्रम सन्मानाने संपायला हवा.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah new promo is out now did bapu ji die in show watch promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • entertainment
  • Sony Liv
  • Taarak Mehata Ka Ooltah Chashmah

संबंधित बातम्या

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
1

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.