गेल्या दोन आठवड्यांपासून सतत ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’हा शो पहिल्या क्रमांकावर आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये ही मालिका पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमध्ये दिलीप जोशी आणि बबिता जीचं पात्र साकारणारी मुनमुन दत्ता ही देखील चर्चेत आली आहे. सध्या मालिकेत सुरु असलेल्या ट्रॅकमध्ये प्रेक्षकांची आवडती जोडी दिसत नसल्यामुळे…
गेल्या १५ वर्षांपासून मुनमुन प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करताना दिसते. कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या मुनमुनने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं आहे. शिवाय तिने तिच्या लग्नाबद्दलही भाष्य केलं.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मालिकेत जेठालाल गडा ही भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी मालिकेतील एका डायलॉगवर बंदी घातली असल्याचा खुलासा केला आहे.
टप्पू आणि सोनू यांच्या विभक्त होण्याच्या कहाणीमुळे ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या या मालिकेच्या विचित्र कथानकामुळे नेटकरी कमालीचे निराश झाले असून आता ते संतापले…
अभिनेता गुरुचरण सिंग सध्या त्याच्या हेल्थमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता रुग्णालयात दाखल झाला असून त्याने मंगळवारी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचे लेखक आणि स्तंभलेखक, लेखक, नाटककार, पटकथालेखक तारक मेहता यांची आज जयंती आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त खास त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये मुनमुन दत्ताने ‘बबिता जी’चे पात्र साकारले आहे. या भूमिकेने तिला विशेष लोकप्रियता दिली आहे. मुनमुन हिने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोज् शेअर केले…
अब्दूलनंतर आता गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे शो सोडून जात असल्याची चर्चा सुरू आहे. पण या चर्चांवर आता अभिनेत्याने स्वत: भाष्य केलं आहे.
या सिनेमात पोपटलालने म्हणजेच श्याम पाठकने एका दागिन्यांच्या दुकानातील विक्रेत्याची भूमिका साकारली होती. या सिनेमात श्याम पाठकसोबत अभिनेता अनुपम खेर देखील झळकले होते.