Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंग चार दिवसांपासून बेपत्ता, दिल्ली पोलीसांकडून तपास सुरू!

गुरुचरण सिंग हे तारक मेहता का उल्टा चष्मामधील एक महत्त्वाचे अभिनेते आहेत. गोकुळधाम सोसायटीत राहणाऱ्या रोशन सिंग सोधीच्या भूमिकेत तो वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला आहे. त्याच्या बेपत्ता झाल्याची बातमी धक्कादायक आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 27, 2024 | 10:11 AM
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंग चार दिवसांपासून बेपत्ता, दिल्ली पोलीसांकडून तपास सुरू!
Follow Us
Close
Follow Us:

मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायर बातमी समोर येत आहे. वर्षानुवर्ष प्रेक्षकांच मनोरंजन करणाऱ्या तारक मेहता का उल्टा चष्मा (taarak mehta ka ooltah chashmah) मालिकेत रोशन सिंग सोधी ची भूमिका करणारे अभिनेते गुरुचरण सिगं बेपत्ता (Gurucharan Singh Missing ) झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी 4 दिवसापुर्वी त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिल्ली पोलिसात केली. या तक्रारीवरुन आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस त्यांच्याशी संबधित लोकांना या विचारत असून ते बेपत्ता होण्यापूर्वी त्यांचा शेवटचं संभाषण कुणासोबत झालं हे शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी अधिकृतपणे एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

[read_also content=”तैवानमध्ये पुन्हा भूकंप, रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेची नोंद, महिन्यात तिसऱ्यांदा बसलाय भूकंपाचा धक्का! https://www.navarashtra.com/world/earthquake-in-taiwan-of-6-1-richter-scale-nrps-527619.html”]

४ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली बेपत्ता होण्याची तक्रार

रिपोर्ट नुसार,  22 एप्रिल 2024 पासून गुरुचरण सिंग बेपत्ता झाले आहेत. “जवळपास 4 दिवसांपूर्वी दक्षिण दिल्लीतील पालममध्ये गुरुचरण सिंग यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याआधारे आता पोलीस तपास करत आहेत. मात्र, एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. अद्याप त्याची नोंद करण्यात आलेली नाही. गुरुचरण यांना दिल्ली विमानतळाच्या आत नव्हे, तर आसपास पाहण्यात आल्याचंही समोर आलं आहे. ते शेवटचा कोणाशी बोलले किंवा मेसेज केला हे शोधण्यासाठी पोलिस आता कॉल रेकॉर्ड तपासत आहेत.”

शुक्रवारी गुरुचरण सिंग यांच्या वडिलांनी दिल्लीत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, “50 वर्षीय गुरुचरण 22 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता मुंबईला रवाना झाले. ते विमान पकडण्यासाठी विमानतळावर पोहोचले. पण ते ना मुंबईला पोहोचले आणि ना घरी परतले. त्यांचा फोनही नॅाट रिचेबल आहे.

 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये अनेक वर्ष केलं काम

गुरुचरण सिंह ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका 2008 पासून केली. काही कारणास्तव त्यांनी 2013 मध्ये हा कार्यक्रम सोडला आणि लाड सिंह मानने त्यांची जागा घेतली. पण लोकांच्या मागणीनुसार गुरुचरण 2014 मध्ये शोमध्ये परतले. 6 वर्ष काम केल्यानंतर पुन्हा 2020 मध्ये त्याने पुन्हा हा शो सोडला आणि बलविंदर सिंग सूरीने त्याची जागा घेतली.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah roshan singh sodhi aka gurucharan singh missing nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2024 | 10:11 AM

Topics:  

  • entertainment
  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

संबंधित बातम्या

ही चिमुकली अभिनेत्री ओळखली का? 70 च्या दशकात गाजवला पडदा, 72 व्या वर्षी धर्मेंद्रसोबत किसिंग सीनने खळबळ
1

ही चिमुकली अभिनेत्री ओळखली का? 70 च्या दशकात गाजवला पडदा, 72 व्या वर्षी धर्मेंद्रसोबत किसिंग सीनने खळबळ

Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार ‘ते’ सत्य; पुढे काय होणार?
2

Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार ‘ते’ सत्य; पुढे काय होणार?

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद
3

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!
4

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.