Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Main Wapas Aaunga’चा टीझर रिलीज; Diljit Dosanjh सोबत ‘या’ अभिनेत्रीने घेतली एन्ट्री

मैं वापस आऊंगा" मध्ये शर्वरी एका अनोख्या अवतारात दिसत असून टीझरमध्ये आणखी काय खास आहे ते जाणून घ्या

  • By अमृता यादव
Updated On: Mar 13, 2026 | 02:26 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

“बॉर्डर २” नंतर, दिलजीत दोसांझ लवकरच “मैं वापस आऊंगा” मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी प्रदर्शित झाला. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात जुन्याकाळातील एक कथा दाखवण्यात आली आहे. शर्वरी एका अनोख्या अवतारात दिसते. टीझरमध्ये आणखी काय खास आहे ते जाणून घ्या:

‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाची कथा ही पंजाबी पार्श्वभूमीवर आधारित प्रेमकथा आहे. चित्रपटात एका मुलाला (वेदांग रैना) एका मुलगी आवडते. तो त्या मुलीला (शर्वरी) गुपचूप पाहत राहतो. त्यानंतर त्यांच्या भेटीचा सीन दाखवण्यात आला आहे. तसेच अभिनेता नसीरुद्दीन शाह चित्रपटाचा एक भाग आहेत. दिलजीत दोसांझ त्याच्या भूमिकेत भावनिक दाखवला आहे. चित्रपटात पंजाबच्या हिरव्यागार शेतांपासून ते पात्रांपर्यंत, ते जुन्या काळाची आठवण करून देतात. सलवार-कमीजमध्ये एका पंजाबी मुलीच्या भूमिकेत शर्वरी खूप सुंदर दिसत होती. तर वेदांग रैना डोक्यावर पगडी घातलेल्या एका तरुण मुलाची भूमिका साकारत आहे.

चित्रपट जाबमध्ये शूट झाला आहे आणि तिकडची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये शर्वरी एका तरुण मुलीच्या भूमिकेत दिसते, दोन वेण्या आणि पंजाबी ड्रेस लूकमध्ये. तर वेदांग “मैं वापस आऊंगा” असं म्हणताना दिसतो. चित्रपटातून एक प्रेमकथा दिसणार असल्याचं लक्षात येत आहे. या टीझरमुळे चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Monalisa Married: ‘लव्ह जिहाद नाही…’,महाकुंभची व्हायरल गर्ल मोनालिसा चर्चेत; मुस्लिम प्रियकराशी लग्नामागचं कारण केलं स्पष्ट

दिलजीत दोसांझचा “मैं वापस आऊंगा” हा चित्रपट १२ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शर्वरी आणि वेदांग रैना यांच्याही मुख्य भूमिका आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती समीर नायर यांनी विंडो सीट फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे.

पहाटे लवकर उठणं ते आई बाबांसाठी स्वयंपाक ; वडिलांनीच केली पोलखोल, ज्ञानदा रामतीर्थकरचा पुरस्कार सोहळ्यातला भन्नाट किस्सा

Web Title: Teaser of main wapas aaunga released sharvari wagh makes her entry alongside diljit dosanjh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Diljit Dosanjh
  • Hindi Movie
  • sharvari wagh

संबंधित बातम्या

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण
1

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?
2

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?

Hanuman Ansh Box Office Collection: ‘हनुमान अंश’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; 2 कोटींच्या बजेटमध्ये वर्ल्डवाइड 300 कोटींची कमाई
3

Hanuman Ansh Box Office Collection: ‘हनुमान अंश’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; 2 कोटींच्या बजेटमध्ये वर्ल्डवाइड 300 कोटींची कमाई

Tumbbad Movie:‘तुम्बाड’च्या थीमवर साकारले गणपती मंडप; भयावह सजावटीने वेधलं लक्ष, चाहत्यांचा अनोखा अंदाज
4

Tumbbad Movie:‘तुम्बाड’च्या थीमवर साकारले गणपती मंडप; भयावह सजावटीने वेधलं लक्ष, चाहत्यांचा अनोखा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.