Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्र्यांच्या सिनेमाची तिकिटं अवघ्या 2 मिनिटांत संपली! रिलीज आधीच झाला कोट्यवधींचा गल्ला!

पवन कल्याण यांच्या बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपट 'दे कॉल हिम OG' ला प्रदर्शित होण्यासाठी आजून ९ दिवस बाकी असतानाच सिनेमाची तिकिटं अवघ्या 2 मिनिटांत संपली आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 16, 2025 | 04:42 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

पवन कल्याण यांच्या बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपट ‘दे कॉल हिम OG’ ला प्रदर्शित होण्यासाठी आजून ९ दिवस बाकी आहेत. मात्र, सध्या या चित्रपटाची चर्चा जगभरात पसरली आहे. मंगळवारी काही निवडक शहरांमध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या IMAX थिएटरमधील शो अवघ्या 2 मिनिटांत ‘हाऊसफुल’ झाला आहे. प्रदर्शनाआधीच पवन कल्याण यांच्या या चित्रपटाबद्दल तुफान उत्साह बघायला मिळत आहे. आता भारतात बुकिंग सुरू झाल्यावर हा चित्रपट कोणते रेकॉर्ड्स मोडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणारा आहे.

दे कॉल हिम OGच्या चित्रपटाची तिकिटं अवघ्या 2 मिनिटांत संपल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. चाहत्यांनी एक्सवर बुकिंगचे स्क्रीनशॉट्स शेअर करत या बातमी साजरी केली आहे. यावर अनेक फॅन क्लबने ट्विट केलं आहे.पवन कल्याण यांच्या चित्रपटाचा उत्साह केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नसून तो जगभरातल्या चाहत्यांपर्यंत पोहोचला आहे.

Melbourne Imax 💥 minutes lo lepesaru… this is just beginning 🔥…. Trailer + pre rls event in few days hype meter 🌋#TheyCallHimOG pic.twitter.com/crO9pOyps7 — Rusthum (@RusthumHere) September 16, 2025


मेलबर्न IMAX मध्ये अवघ्या एका मिनिटात चित्रपट हाऊसफुल्ल!

मेलबर्न IMAX हे जगातील सर्वात मोठ्या IMAX स्क्रीनपैकी एक आहे, ज्यामध्ये सुमारे ४६१ सीट्स आहेत. मंगळवारी बुकिंग सुरू होताच अवघ्या एका मिनिटात बहुतेक तिकिटं विकली गेली, आणि दुसऱ्या मिनिटाच्या आत शो पूर्णपणे ‘सोल्ड आउट’ झाला.

स्टार प्रवाहवर ‘नशीबवान’ मालिकेची जोरदार सुरुवात! प्रोमोच्या पहिल्याच भागात मोठा ट्वीस्ट

पवन कल्याण यांचा हा शेवटचा सिनेमा?

पवन कल्याण नुकतेच आंध्र प्रदेश विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले असून, त्यानंतर त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे आता त्यांनी चित्रपटसृष्टीपासून काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘कमळी’ मालिकेत कबड्डीचा थरारक ट्रॅक; टीम कमळी vs टीम अनिका एकमेकांना भिडणार

 

Web Title: Telugu cinemapawan kalyans og sells out worlds 2nd largest imax in melbourne in just 2 minutes fails hail craze for power star

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • movie
  • pawan kalyan
  • South Movie

संबंधित बातम्या

प्रभासच्या ‘Baahubali The Epic’ ने रिलीजआधीच Advance Booking मध्ये मारली बाजी, केले एवढे कलेक्शन
1

प्रभासच्या ‘Baahubali The Epic’ ने रिलीजआधीच Advance Booking मध्ये मारली बाजी, केले एवढे कलेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.