• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • The First Song Of War 2 Aava Jawa Is Out

‘War 2’ चं पहिलं गाणं ‘आवा जावा’ प्रदर्शित! हृतिक-कियाराचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या चर्चेत

'वॉर २' या सिनेमाचा क्रेझ संपूर्ण भारतभरात आहे. दरम्यान, अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या चर्चेत आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 31, 2025 | 05:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बहुचर्चित ‘वॉर 2’ या चित्रपटाचे पहिले गाणं ‘आवा जावा’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, यामध्ये अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. अरिजीत सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलेलं हे गाणं संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करत आहे. या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून, संगीत दिग्दर्शक प्रीतम यांनी याला संगीत दिले आहे.

गुलाबी साडी अन् शेकी-शेकीच्या भरघोष यशानंतर संजूचे नवीन गाणे प्रदर्शित! ‘पिल्लू’ गाजण्यास सज्ज

गाण्यात कियारा आणि हृतिक यांचं केमिस्ट्री अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आली आहे. या दोघांनी पडद्यावर आणलेला रोमँटिक माहोल तरुण प्रेक्षकांना विशेष भावतो आहे. गाण्याचे लोकेशन्स, व्हिज्युअल्स आणि संगीत सर्व काही उच्च दर्जाचं असून, विशेषतः कियाराचा बिकिनी लूक आणि हृतिकचा आकर्षक अवतार लक्ष वेधून घेतो आहे. दोघेही या रोमँटिक गाण्यात एकमेकांसोबत आनंदाचे क्षण साजरे करताना दिसतात.

‘वॉर 2’ चित्रपटातील पहिले गाणं ‘आवा जावा’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्री कियारा आडवाणीने हे गाणं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलं आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिला गाण्यासाठी, तिच्या ग्लॅमरस लूकसाठी भरभरून कॉम्प्लिमेंट्स दिल्या आहेत. अनेक फॅन्सनी कमेंट्समध्ये “स्टनिंग”, “गॉर्जियस” अशा प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याचं आणि अभिनयाचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, या पोस्टद्वारे चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत, त्यामुळे ही पोस्ट दुहेरी चर्चेचा विषय ठरली आहे.

‘वॉर 2’ ही 2019 मध्ये आलेल्या सुपरहिट अ‍ॅक्शन चित्रपट ‘वॉर’ची पुढची कथा आहे. ही फिल्म यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असून, तिचं दिग्दर्शन ‘ब्रह्मास्त्र’ फेम अयान मुखर्जी यांनी केलं आहे. यशराज स्पाय युनिव्हर्समधील ही सहावी फिल्म असून, हृतिक रोशनचा ‘कबीर’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अ‍ॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी आणि दक्षिणेचा सुपरस्टार जूनियर एनटीआर देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या टीझरपासून ते गाण्यांपर्यंत, प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘आवा जावा’ हे गाणं केवळ एक रोमँटिक सॉंग नसून, चित्रपटाच्या मूडला सेट करणारी एक महत्त्वाची झलक आहे, असं बोललं जात आहे. संगीत, नृत्य आणि रोमँटिक केमिस्ट्री या सगळ्या गोष्टींची सरमिसळ असलेलं हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

‘Saiyaara’ च्या यशाबद्दल दिग्दर्शक मोहित सुरीने व्यक्त केले मत; म्हणाले ‘मी कधीच विचार केला नव्हता…’

‘वॉर 2’ हा बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या गाण्यांमुळे, स्टारकास्टमुळे आणि दिग्दर्शनाबाबतच्या चर्चांमुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. ‘आवा जावा’ हे गाणं हिट ठरत असल्यामुळे, चाहत्यांना वाटतं की हीच सुरुवात चित्रपटाच्या यशाची नांदी ठरेल.

Web Title: The first song of war 2 aava jawa is out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 05:42 PM

Topics:  

  • hritik roshan
  • KIARA ADVANI
  • kiara advani news
  • War 2

ताज्या बातम्या

पुढे वाचा
VHT 2025 : विराट आणि रोहित पुन्हा मैदानात उतरणार, वैभवही दाखवणार आपली जादू; वाचा कधी आणि कुठे पाहता येईल सामना?

VHT 2025 : विराट आणि रोहित पुन्हा मैदानात उतरणार, वैभवही दाखवणार आपली जादू; वाचा कधी आणि कुठे पाहता येईल सामना?

Dec 26, 2025 | 08:49 AM
Zodiac Sign: सिद्धि योगामुळे वृषभ आणि कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Zodiac Sign: सिद्धि योगामुळे वृषभ आणि कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Dec 26, 2025 | 08:25 AM
2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा

2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा

Dec 26, 2025 | 08:24 AM
नीरज चोप्राच्या शाही लग्नाच्या स्वागत समारंभात हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आशीर्वाद, पहा Photo

नीरज चोप्राच्या शाही लग्नाच्या स्वागत समारंभात हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आशीर्वाद, पहा Photo

Dec 26, 2025 | 08:15 AM
Todays Gold-Silver Price: आजचे सोन्या – चांदीचे दर वाचून व्हाल थक्क! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

Todays Gold-Silver Price: आजचे सोन्या – चांदीचे दर वाचून व्हाल थक्क! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

Dec 26, 2025 | 08:14 AM
Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Dec 26, 2025 | 08:08 AM
वाटीभर तांदळाच्या पिठाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा कुरकुरीत डोसा, खोबऱ्याच्या चटणीसोबत लागेल सुंदर

वाटीभर तांदळाच्या पिठाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा कुरकुरीत डोसा, खोबऱ्याच्या चटणीसोबत लागेल सुंदर

Dec 26, 2025 | 08:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

Dec 25, 2025 | 06:43 PM
Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Dec 25, 2025 | 06:25 PM
Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Dec 25, 2025 | 06:11 PM
Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Dec 25, 2025 | 06:04 PM
अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी

अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी

Dec 25, 2025 | 06:00 PM
Kalyan : खोटी आश्वासने देणाऱ्यांना मतदान नको, सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे आवाहन

Kalyan : खोटी आश्वासने देणाऱ्यांना मतदान नको, सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे आवाहन

Dec 25, 2025 | 05:54 PM
ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

Dec 25, 2025 | 05:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.