Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविवार असूनही टायगर 3 कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, आठव्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी!

'टायगर 3' या सिनेमाने रिलीजच्या आठ दिवसांत भारतात 229.65 कोटींची कमाई केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 20, 2023 | 01:21 PM
रविवार असूनही टायगर 3 कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, आठव्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी!
Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी (Imran Hashmi) यांची मुख्य भुमिका असलेल्या टायगर 3 (Tiger 3) दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. प्रेक्षक आणि समिक्षांकडून चित्रपटाचं कौतुक होत आहे. चित्रपटानं पहिल्या दिवशी 44 कोटींची कमाई केली तर, चित्रपटाच्या कमाईचा हा आलेख दिवसेंदिवस वाढत जाताना रविवारी मात्र, टायगर 3 ला फार कमाई करता आली नाही. (Tiger 3 box office collection day 8) किती कमाई केली जाणून घ्या. याचं कारण म्हणजे  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक सामना (IND vs Aus) असल्याने वीकेंड असूनही ‘टायगर 3[blurb content=””]’ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

[read_also content=”प्रेम नाकारल्यानं सनकी तरुणाचं टोकाचं पाऊल, तरुणीच्या कुटुंबांतील 6 सदस्यांवर झाडल्या गोळ्या, 2 जणांचा मृत्यू! https://www.navarashtra.com/crime/a-man-shoot-6-people-of-girl-family-who-refuse-to-marry-him-nrps-482097.html”]

‘टायगर 3’ हा सिनेमा 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. पहिल्या दिवशी ‘टायगर 3’ने 44.5 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने 59.25 कोटी कमावले विक डेजमध्ये चांगली कमाई करण्याऱ्या टायगरला या रविवारी म्हणजे चित्रपटाच्या 8 व्या दिवशी मोठा फटका बसला. आठव्या दिवशी वीकेंडला या सिनेमाने फक्त 10.25 कोटींची कमाई केली. ‘टायगर 3’ या सिनेमाने रिलीजच्या आठ दिवसांत भारतात 229.65 कोटींची कमाई केली आहे.

टायगर 3 ने आतापर्यंत किती कमाई केली?

पहिला दिवस : 44.5 कोटी
दुसरा दिवस : 59.25 कोटी
तिसरा दिवस : 44.3 कोटी
चौथा दिवस : 21.1 कोटी
पाचवा दिवस : 18.5 कोटी
सहावा दिवस : 13.25 कोटी
सातवा दिवस : 18.5 कोटी
आठवा दिवस : 10.25 कोटी
एकूण कमाई : 229.65 कोटी

कतरिनाने प्रेक्षकांचे मानले आभार

चित्रपटाला चांगला प्रतिसाद पाहून कतरिनाने काही दिवसापुर्वी सोशल मीडियावर पोस्ट  लिहत, हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले. कतरिना म्हणाली, धन्यवाद आणि चित्रपटगृहात टायगर 3 पहा.

Web Title: Tiger 3 eight day box office collection nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2023 | 01:21 PM

Topics:  

  • entertainment
  • Katrina Kaif
  • Salman Khan
  • Tiger 3

संबंधित बातम्या

Heer Ranjha: इम्तियाज अली यांच्या ‘हीर रांझा’ मध्ये झळकणार ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री; चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर
1

Heer Ranjha: इम्तियाज अली यांच्या ‘हीर रांझा’ मध्ये झळकणार ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री; चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

१०० कोटींचा ‘बादशाह’! प्रभासने पुन्हा एकदा मोडले सगळे रेकॉर्ड; ‘फौजी’ ते ‘स्पिरिट’सह बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री
2

१०० कोटींचा ‘बादशाह’! प्रभासने पुन्हा एकदा मोडले सगळे रेकॉर्ड; ‘फौजी’ ते ‘स्पिरिट’सह बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री

Boong: बाफ्टा जिंकलेला पहिला भारतीय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी होणार सिनेगृहात प्रदर्शित
3

Boong: बाफ्टा जिंकलेला पहिला भारतीय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी होणार सिनेगृहात प्रदर्शित

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान थलपती विजयचा मोठा निर्णय; पत्नी संगीताला २५० कोटींची पोटगी देण्याची ऑफर?
4

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान थलपती विजयचा मोठा निर्णय; पत्नी संगीताला २५० कोटींची पोटगी देण्याची ऑफर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.