Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prajakta Mali च्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रमाला त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्तांकडून विरोध, कारणंही सांगितलं

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्याही 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रमाचा समावेश होता. पण आता हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला मंदिर समितीच्या माजी विश्वस्तांनी विरोध केलाय.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 25, 2025 | 11:48 AM
Prajakta Mali च्या 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रमाला त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्तांकडून विरोध, कारणंही सांगितलं

Prajakta Mali च्या 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रमाला त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्तांकडून विरोध, कारणंही सांगितलं

Follow Us
Close
Follow Us:

महाशिवरात्रीनिमित्त देशभरातल्या शिवमंदिरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असते. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर इथंही भाविकांची महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी गर्दी होणार असल्यानं देवस्थानाच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. गेल्या अनेक दिवसांपासून कार्यक्रमांची तयारी सुरु आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या वतीनं काही सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये, मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्याही ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रमाचा समावेश होता. पण आता हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्राजक्ता माळीच्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रमाला मंदिर समितीच्या माजी विश्वस्तांनी विरोध केला आहे.

हळदी समारंभात वृषांकच्या मांडीवर बसून नाचताना दिसली प्राजक्ता; पहा या दोघांचे सुंदर PHOTOS

महाशिवरात्रीनिमित्त संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगणा प्राजक्ता माळी हिच्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पण, आता त्या कार्यक्रमावरुन वादाला तोंड फुटल्याचं दिसत आहे. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’च्या कार्यक्रमाला विरोध होत आहे. सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, असं पत्र मंदिर समितीचे माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना लिहिलं आहे. सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, चुकीचा पायंडा पाडू नये, मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा, अशी मागणी करणारं पत्र माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना लिहिलं आहे.

Govinda-Sunita Divorce: लग्नाच्या 37 वर्षानंतर अभिनेता गोविंदा आणि सुनिता घटस्फोट घेणार? इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल

माजी विश्वस्त ललिता शिंदे इव्हेंटबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय पवित्र दिवस आहे. त्यामुळे इथे धार्मिकच कार्यक्रमाचे आयोजन व्हायला पाहिजे. जरी प्राजक्ता माळी तिथे ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ सादर करणार असेल, तरीदेखील याचा इथे पुर्नविचार झाला पाहिजे. मी स्वतः माजी विश्वस्त आहे, शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे, पण सेलिब्रिटींना आणून त्रंबकेश्वरमध्ये एक वेगळाच पायंडा त्रंबकेश्वर देवस्थानाच्या ट्रस्टनं सुरू केला आहे. जे अत्यंत चुकीचं घडत आहे, त्यामुळे हे थांबलं पाहिजे आणि तात्काळ यामध्ये बदल झाला पाहिजे…”

दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त मंदिर विश्वस्तांच्या वतीनं मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आता माजी विश्वस्तांनी कार्यक्रमावर आक्षेप घेतल्यामुळे प्राजक्ता माळीचा कार्यक्रम रद्द होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Trimbakeshwar temple committee organize actress prajakta mali mahashivratri dance program faced oppose

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • Mahashivratri
  • marathi actress
  • prajakta mali

संबंधित बातम्या

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
1

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

Prajakta Mali Birthday: कधी नृत्याने केले घायाळ तर, कधी अभिनयाने चाहत्यांना पाडली भुरळ; असा होता ‘फुलवंती’ चा संपूर्ण प्रवास
2

Prajakta Mali Birthday: कधी नृत्याने केले घायाळ तर, कधी अभिनयाने चाहत्यांना पाडली भुरळ; असा होता ‘फुलवंती’ चा संपूर्ण प्रवास

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव
3

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा
4

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.