भगवान शिव अन् नंदीचे अनोखे मिलन! पाहता क्षणी मंदिरासमोर नतमस्तक झाला बैल, डोळ्यात भक्तिमय भाव अन् शिवरात्रीचा अनोखा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओतील सुंदर दृश्ये मनाला इतकी भाळतील की पाहता क्षणी चेहऱ्यावर…
Prajakta Mali News: त्र्यंबकेश्वर मंदीरामध्ये 'महाशिवरात्री'च्या दिवशी होणाऱ्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रमामध्ये प्राजक्तानं कार्यक्रमात नृत्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविषयी तिने प्रतिक्रिया दिलीये.
Manikaran Shiva Temple: हिमाचल प्रदेशातील कुल्लूपासून 45 किमी अंतरावर असलेल्या मणिकरणमध्ये भगवान शिवाचे हे अनोखे मंदिर आहे. हे मंदिर हिंदू आणि शीख या दोन्ही धर्मांचे ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे.
Bank Holiday: आज, बुधवार २६ फेब्रुवारी, देशभरात महाशिवरात्रीचा सण साजरा केला जात आहे. महाशिवरात्रीमुळे, बहुतेक लोकांना असे वाटते की आज सर्वत्र बँका बंद राहतील. मात्र महाशिवरात्रीमुळे देशभरातील बँका बंद राहणार…
धार्मिक महत्व असलेले बेलाचे पान आरोग्यासाठीसुद्धा अतिशय फायदेशीर आहे. बेलाच्या पानांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात.
उपवासाच्या दिवशी नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी बनवण्यापेक्षा सोप्या पद्धतीमध्ये साबुदाणा कटलेट्स नक्की बनवून पहा. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया कटलेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.
महाशिवरात्रीला शिवभक्त भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार, शिवाने विष पिऊन विश्वाचे रक्षण केले. या दिवशी भांग, बेलपत्र आणि धतुरा अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू खोऱ्यात असलेले बिजली महादेव मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचा केंद्रबिंदू नसून, त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे ते एक अद्भुत आणि रहस्यमय स्थळ मानले जाते.
फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला प्रत्येक वर्षी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाच्या पवित्र उत्सवाच्या स्वरूपात महाशिवरात्री सण साजरा केला जातो.
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्याही 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रमाचा समावेश होता. पण आता हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला मंदिर समितीच्या माजी विश्वस्तांनी विरोध केलाय.
Sugar Lassi Recipe: महाशिवरात्री आता अवघ्या एका दिवसावर आली आहे तुम्हीही यानिमित्त उपवास करण्याचा विचार केला असेल तर यादिवशी आपल्या आहारात पंजाबी स्टाईल शुगर फ्री लस्सीचा आवर्जून समावेश करा.
महाशिवरात्रीच्या उपवासात नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये उपवासाचे फ्रेंच फ्राईज बनवू शकता. उपवासाचे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी अतिशय सोपे आहेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
प्रत्येक शिवभक्तासाठी महाशिवरात्रीचा मोठा सण महत्त्वाचा आहे. या दिवशी भाविक महादेवाची पूजा करतात आणि शिवलिंगाला अभिषेक करतात. एवढेच नाही, तर शिवभक्त महाशिवरात्रीचा उपवासही अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाळतात.
शिवभक्तीमध्ये लीन झालेले अनेक लोक त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांच्या प्रतिकांशी संबंधित चिन्ह बनवतात, परंतु जर तुम्ही असे चिन्ह बनवले तर तुम्हाला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
महादेव आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला असे मानले जाते. अशा परिस्थितीत बरेच लोक या दिवशी लग्नाची योजना आखतात. असे करणे शुभ की अशुभ? जाणून घेऊया
महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारच्या जेवणात किंवा नाश्त्यासाठी तुम्ही फराळी मिसळ बनवू शकता. फराळी चवीला अतिशय सुंदर लागते. तुम्ही बनवलेला हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची विधिवत पूजा केली जात असली तरी या दिवशी लवंगाशी संबंधित विशेष उपाय करणे खूप फायदेशीर ठरते. जाणून घेऊया महाशिवरात्रीला केलेल्या लवंगाच्या युक्तीबद्दल.
महाशिवरात्रीला शिवपूजेत केतकीचे फूल अर्पण केले जात नाही कारण ब्रह्मा-विष्णू वादात ब्रह्माजी खोटे बोलले आणि केतकी फुलाने त्याला साथ दिली. महादेवाला सर्वात जास्त काय आवडते ते जाणून घ्या भगवान शिवांनी…