• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Urmila Matondakar Praise 12th Fail Movie Vikrant Massey Nrps

हृतिक आलियानंतर, उर्मिला मातोंडकरने केलं 12वी फेलचं कौतुक; म्हणाली..उफ्फ हा चित्रपट…

12वी फेल हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक उर्मिला मातोंडकर चित्रपटाची फॅन झाली आहे. चित्रपटाची कथा, स्टार्सनी केलेला अभिनय आणि दिग्दर्शन यामुळे मनाला भिडल्याचे तीने म्हण्टलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 19, 2024 | 03:35 PM
हृतिक आलियानंतर, उर्मिला मातोंडकरने केलं 12वी फेलचं कौतुक; म्हणाली..उफ्फ हा चित्रपट…
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

समिक्षकांसह प्रेक्षकांच्या पंसतीस उतरलेल्या 12वी फेल (Vikrant Massey)  चित्रपटाची सध्या सगळीच चर्चा आहे. फॅन्ससह सेलेब्रिटिही चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहे. नुकतचं अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि आलिया भट्टने (Alia Bhatt) ’12th फेल’ (12th Fail) चित्रपट पाहल्यानंतर चित्रपटाचं कौतुक केलं. आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्री  उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondakar praise Vikrant Massey ) चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

[read_also content=”भारत जोडो न्याय यात्रा पोहोचली आसाममध्ये, राहुल गांधीचं मुख्यमंत्री हिमंता बिस्वांवर टिकास्त्र, म्हण्टलं सर्वात भ्रष्ट सरकार https://www.navarashtra.com/india/rahul-gandhi-called-assam-cm-most-corrupted-government-in-asaam-nrps-499430.html”]

काय म्हणाली उर्मिला

12वी फेल हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक उर्मिला मातोंडकर चित्रपटाची फॅन झाली आहे. चित्रपटाची कथा, स्टार्सनी केलेला अभिनय आणि दिग्दर्शन यामुळे मनाला भिडल्याचे तीने म्हण्टलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करताना तिने केवळ चित्रपटाचचं नाही तर अभिनेता विक्रांत मेसी आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचेही कौतुक केलं.

Uff yeh film..so so many things to appreciate,cheer and love about it ❤️
Only @VidhuChopraa could’ve spun a story in such simple n deeply soul searching manner!
Outstanding performances by all @VikrantMassey shining the brightest??
Both him n film are deserving of national… pic.twitter.com/yEKuu8QDDt
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) January 18, 2024

कसा आहे 12th फेल

’12वी फेल’ हा एक उत्तम OTT सुपरहिट चित्रपट ठरला आहे. चित्रपटाला IMDb वर 9.2 रेटिंग मिळाले आहे.  समिक्षकांसह प्रेक्षकांच्या पंसतीस उतरलेल्या या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेसीनं (Vikrant Massey) प्रमुख भूमिका साकारली आहे तर मेधा शंकर,अनंत जोशी, अशुंमन पुष्कर यांच्याही महत्त्वाच्या भुमीका आहेत.  . आयपीएस ऑफिसर मनोज कुमार शर्माच्या बायोपिक आधारित या चित्रपट विक्रांत मेसीच्या फिल्मी करिअरमध्ये मैलाचा दगड ठरला आहे. विधु विनोद चोप्रा यांनी ’12th फेल’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  ’12th फेल’ हा भावनिक सिनेमा आहे ज्यामध्ये गरीब कुंटुंबात जन्मलेल्या मुलाची नोकरी आयपीएस ऑफिसर बनण्याचा प्रवास दाखवला आहे.

Web Title: Urmila matondakar praise 12th fail movie vikrant massey nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2024 | 03:35 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • hritik roshan
  • Vidhu Vinod Chopra
  • Vikrant Massey

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Catch Or Match? सेमीफायनलमध्ये इडन मार्क्रमला ठरवले चुकीचे बाद? Umpire च्या निर्णयावर नव्या वादाला फुटले तोंड

Catch Or Match? सेमीफायनलमध्ये इडन मार्क्रमला ठरवले चुकीचे बाद? Umpire च्या निर्णयावर नव्या वादाला फुटले तोंड

Mar 04, 2026 | 09:32 PM
Kuwait Horror Story: जिन्नचं लग्न! “बोकडाचं पाय अन्…” मिळाली गाण्याची संधी, लाखोंची दौलत पण घडलं असं काही की…

Kuwait Horror Story: जिन्नचं लग्न! “बोकडाचं पाय अन्…” मिळाली गाण्याची संधी, लाखोंची दौलत पण घडलं असं काही की…

Mar 04, 2026 | 09:32 PM
IND vs ENG Semi Final: उपांत्य फेरीत हार्दिक पांड्या रचणार इतिहास, केएल राहुलचा मोठा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी

IND vs ENG Semi Final: उपांत्य फेरीत हार्दिक पांड्या रचणार इतिहास, केएल राहुलचा मोठा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी

Mar 04, 2026 | 09:31 PM
“ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने…”; CM Devendra Fadnavis यांनी दिल्या सूचना

“ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने…”; CM Devendra Fadnavis यांनी दिल्या सूचना

Mar 04, 2026 | 09:25 PM
तुमचा विमा आता तुमच्या खिशात! आता LIC, HDFC सह ५ मोठ्या कंपन्यांच्या सेवा थेट तुमच्या WhatsApp वर

तुमचा विमा आता तुमच्या खिशात! आता LIC, HDFC सह ५ मोठ्या कंपन्यांच्या सेवा थेट तुमच्या WhatsApp वर

Mar 04, 2026 | 09:17 PM
SA Vs NZ Semi Final Live: दक्षिण आफ्रिकेला ‘यान्सन-स्टब्स’ने तारले; न्यूझीलंडसमोर 169 धावांचे लक्ष्य

SA Vs NZ Semi Final Live: दक्षिण आफ्रिकेला ‘यान्सन-स्टब्स’ने तारले; न्यूझीलंडसमोर 169 धावांचे लक्ष्य

Mar 04, 2026 | 08:44 PM
US Iran War: श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त; ८० जणांचा मृत्यू तर…

US Iran War: श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त; ८० जणांचा मृत्यू तर…

Mar 04, 2026 | 08:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.