विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित विक्रांत मॅसी स्टारर '12 फेल' या चित्रपटाने आता आणखी एक विजेतेपद पटकावले आहे. 2024 टूलूस फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
12वी फेल हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक उर्मिला मातोंडकर चित्रपटाची फॅन झाली आहे. चित्रपटाची कथा, स्टार्सनी केलेला अभिनय आणि दिग्दर्शन यामुळे मनाला भिडल्याचे तीने म्हण्टलं आहे.
विधु विनोद चोप्रा हा 'एक चित्रपट झाला लगेच दुसरा करुया' अशा पद्धतीने याच विश्वामध्ये रमणारा, वावरणारा असा दिग्दर्शक नाही. एक चित्रपट झाल्यानंतर देश-विदेशातील चित्रपट पाहणे, भरपूर पुस्तके वाचणे, आजूबाजूच्या जगामध्ये…