Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Israel Iran War: “माझ्या मुलाला भारतात घेऊन या साहेब”; लेकासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारची शासनाला विनंती

विशाखाने आपल्या मुलाला सोडवून आणण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोशल मीडियाद्वारे विनंती केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 03, 2026 | 03:12 PM
US-Israel Iran War: “माझ्या मुलाला भारतात घेऊन या साहेब”; लेकासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारची शासनाला विनंती
Follow Us
Close
Follow Us:
  • “माझ्या मुलाला भारतात घेऊन या साहेब”
  • लेकासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारची शासनाला विनंती
इराण आणि ईस्रायलच्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगभर उमटताना दिसत आहेत. मात्र अशातच काळजात धस्स करणारी बाातमी समोर आली आहे. ज्या अभिनेत्रीने संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरुन हसायला लावलं ती लाफ्टर क्वीन आज लेकासाठी अहोरात्र रडत आहे. विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकल्याने गेले चार दिवस त्याला भारतात परत येण्यासाठी मार्ग मिळत नसल्याचं विशाखा सुभेदारने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. विशाखाने आपल्या मुलाला सोडवून आणण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोशल मीडियाद्वारे विनंती केली आहे.

Israel-Iran War: पंतप्रधान मोदींचे कौतुक करणं पडलं महागात, अभिनेत्रीला करावा लागला ट्रोल्सरचा सामना; नेमकं प्रकरण काय?

नेमकं घडलं तरी काय ?

विशाखा सुभेदारचा मुलगा अभिनय सुभेदार हा लंडनला पुढील शिक्षणासाठी निघाला होता. प्रवासादरम्यान कुवेतमध्ये विमानाचा ‘ले-ओव्हर’ (Layover) होता. मात्र, मध्य पूर्वेतील म्हणजेच इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे एअरस्पेस बंद करण्यात आले आणि सर्व विमान उड्डाणे रद्द झाली. यामुळे अभिनय गेले चार दिवस कुवेतमध्ये अडकून आहे.

सध्या अभिनयला एअरलाईन्स सर्व्हिसद्वारे एका हॉटेलमध्ये त्याच्या राहण्याची सोय करण्यात आली. कुवेतमधील भारतीय दूतावासाने अभिनयला मदत केली असल्याचं विशाखाने सांगितलं. मात्र तेथील परिस्थिती गंभीर होत असल्याने विशाखाने शासनाकडे मदतीचे आवाहन केलं. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत विशाखा म्हणाली की, पंतप्रधान नरेन्द्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली.

Vijay-Rashmika: विजय देवरकोंडा-रश्मिकाने जिंकली चाहत्यांची मनं; तेलंगणातील शाळकरी मुलांसाठी केली मोठी घोषणा

विशाखा म्हणाली की, ज्याप्रमाणे दुबईतील भारतीयांना परत आणले जात आहे, तसेच कुवेतमध्ये अडकलेल्या अभिनयसह इतर भारतीयांनाही मायदेशी परत आणण्याची व्यवस्था करावी. अभिनय लंडनच्या प्लायमाउथ (Plymouth) शहरात ‘एम.ए. इन फिल्म मेकिंग’चे शिक्षण घेत आहे. विशाखाच्या या भावनिक पोस्टवर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांना धीर दिला आहे.

सध्या इस्त्रायल आणि इराणच्या या संघर्षात जागतिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचा फटका आंतरराष्ट्रीय व्यापारावर होत असल्याने दिवसेंदिवस ही अत्यंत चितेंची बाब होत आहे.

 

Web Title: Us israel iran war bring my son to india sir actress vishakha subhedar requests the pm modi and cm devendra fadnavis her son

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Vishakha Subhedar

संबंधित बातम्या

‘शांततेची वाट पाहू नका, कडक निर्णय घ्या!’ अर्थतज्ज्ञ नीलकंठ मिश्रा यांचा भारताला सुधारणांचा वेग वाढवण्याचा सल्ला
1

‘शांततेची वाट पाहू नका, कडक निर्णय घ्या!’ अर्थतज्ज्ञ नीलकंठ मिश्रा यांचा भारताला सुधारणांचा वेग वाढवण्याचा सल्ला

दुसऱ्यांचं युद्ध, चीनचा लाभ! Iran America संघर्षात China चा ‘Business’ जोरात! Dollar ची मोठी कमाई
2

दुसऱ्यांचं युद्ध, चीनचा लाभ! Iran America संघर्षात China चा ‘Business’ जोरात! Dollar ची मोठी कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.