Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वस्त्रहरण’ पुन्हा रंगभुमीवर येणार; सादर होणार ५ हजार २५५ वा प्रयोग!

१६ फेब्रुवारी १९८० साली कै. मच्छिंद्र कांबळी यांनी 'वस्त्रहरण' या नाटकाचा पहिला प्रयोग केला. यावर्षी या नाटकाल ४४ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्तर खास प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 18, 2024 | 12:52 PM
‘वस्त्रहरण’ पुन्हा रंगभुमीवर येणार; सादर होणार ५ हजार २५५ वा प्रयोग!
Follow Us
Follow Us:

मुंबई:  मराठी नाट्यसृष्टीत आता वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटक सादर होत आहेत. ज्याला प्रेक्षकांचीही पंसती मिळते. मात्र विनोदी नाटकांचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. या नाटकांना तुफान प्रतिसाद मिळत असतो. विनोदी नाटकांच नाव घेतलं तर काही वर्षापुर्वी मराठी रंगभुमीवर आलेलं वस्त्रहरण (Vastraharan Marathi Natak) हे नाटक कुणी कसं विसरणार. अभिनेती मच्छिंद्र कांबळी (Machhindra Kambli) यांच्या अफलातून अभिनयानं नटनलेलं हे धमाल विनोदी नाटक चांगलच लोकप्रिय ठरलं होतं. आता नाटकाबाबत रसिक प्रेक्षकांसाठी एक मोठी अपडेट आहे. या नाटकाचे आजवर ५,२५४ प्रयोग झाले असून, लवकरच या नाटकाचा ५ हजार २५५ वा प्रयोग सादर होणार आहे.

[read_also content=”अशोक सराफ यांना ‘या’ दिवशी दिला जाणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तारीख ठरली! https://www.navarashtra.com/movies/ashok-saraf-to-be-conferred-maharashtra-bhushan-award-on-22-february-nrps-508097.html”]

मच्छिंद्र कांबळी यांचे हे नाटक 16 फेब्रुवारी 1980 मध्ये रंगभूमीवर आले होते. या नाटकाची लोकप्रियता आजही कायम आहे. या नाटकाने व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. या नाटकाला 16 फेब्रुवारी 2024 रोजी 44 वर्षे पूर्ण झाली. हे नाटक पुन्हा एकदा रंगभुमीवर सादर केलं जाणार असुन रिपोर्टनुसार, आजच्या सेलिब्रिटी कलाकारांच्या संचात या नाटकाचे मोजके ४४ प्रयोग केले जाणार आहेत.

 

१६ फेब्रुवारी १९८० साली कै. मच्छिंद्र कांबळी यांनी, गंगाराम गवाणकर लिखित ‘वस्त्रहरण’ या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडवलेल्या आणि अनेक दिग्गजांकडून वाहवा मिळवणाऱ्या ‘वस्त्रहरण’ या अजरामर कलाकृतीला १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी ४४ वर्षं पूर्ण झाली. या निमित्तानं हे नाटक पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहे. मार्च अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे नाटक रंगभूमीवर येणार असून, यातील कलाकार कोण असतील याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्की असेल.

या नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ”वस्त्रहरण’ला यंदा १६ फेब्रुवारी रोजी ४४ वर्षं पूर्ण झाल्याच्या त्या निमित्तानं हे नाटक पुन्हा येत आहे. नव्या संचात या नाटकाचे ४४ प्रयोग होतील. या नाटकात चमकणाऱ्या संभाव्य कलाकारांशी बोलणी सुरू आहेत. एकदा नावं ठरली की तालमी सुरू होतील. नाटकाचा ८०० वा, एक हजारावा आणि ५ हजारावा प्रयोग मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य स्वरुपात षण्मुखानंद सभागृहात करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ५ हजार ३०० वा प्रयोगही करण्याचा विचार सुरू आहे.’

Web Title: Vastraharan marathi natak is all set for its 5225th play nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2024 | 12:43 PM

Topics:  

  • entertainment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.