Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यूड फोटोशूटमुळे विद्या बालन झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी विचारला ‘हा’ प्रश्न

सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या (Dabboo Ratnani) कॅलेंडर फोटोशूटसाठी विद्याने वेगवेगळ्या पोझ दिल्या. तिच्या न्यूड फोटोशूटने (Vidya Balan Nude Photoshoot) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

  • By साधना
Updated On: Mar 07, 2023 | 06:45 PM
vidya

vidya

Follow Us
Follow Us:

विद्या बालन(Vidya Balan) अनेकांची आवडती अभिनेत्री आहेत. अभिनयासोबतच विद्याच्या सौंदर्याचेही सगळेच जण तोंडभरुन कौतुक करतात. सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते. विद्या बालन अनेकदा साडी नेसून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या साडी लूकमधल्या फोटोशूटची कायम चर्चा असते. मात्र यावेळी विद्या बालनच्या एका वेगळ्या फोटोशूटची चर्चा सुरु आहे.

सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या (Dabboo Ratnani) कॅलेंडर फोटोशूटसाठी विद्याने वेगवेगळ्या पोझ दिल्या. तिच्या न्यूड फोटोशूटने (Vidya Balan Nude Photoshoot) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नेहमी सिंपल आणि साडी लूकमध्ये असणाऱ्या विद्याच्या हटके न्यूड फोटोशूटची सध्या खूप चर्चा सुरु आहे.

विद्याने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर फोटोशूटसाठी न्यूड पोझ दिल्या. या फोटोंमध्ये विद्याच्या एका हातात वर्तमानपत्र आहे. तर दुसऱ्या हातात एक कप आहे.तिने गॉगलही लावलेला यामध्ये दिसत आहे. विद्याने न्यूड होत केलेलं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

विद्याचं हे न्यूड फोटोशूट पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एकाने कमेंट केली आहे की, ‘नेहमी टॉयलेटमध्ये मी अशीच पोझ देतो’. दुसऱ्या एकाने म्हटले आहे, ‘विद्याची कमाल’. अन्य एकाने टीका करत म्हटले की, ‘असे कलाकार कोणाचे आदर्श असू शकत नाहीत’. काहींना विद्याचे फोटो बघून डर्टी पिक्चर चित्रपटाची आठवण आली. काहींनी ‘हे तुला शोभतं का? ’असा प्रश्न विचारला.

Web Title: Vidya balan nude photoshoot for dabboo ratnani calender nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2023 | 06:43 PM

Topics:  

  • Marathi News
  • Vidya Balan
  • vidya balan news

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.