Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

France News : आमच्या देशातील उद्रेकाला मध्यपूर्वेतील युद्ध जबाबदार ; फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन

France News :मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होऊन फ्रान्समध्ये इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. महागाई, शिक्षणव्यवस्थेतील समस्या,सार्वजनिक सेवांमधील त्रुटींविरोधात सुमारे साडेपाच लाख नागरिक रस्त्यावर उतरले. आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासमोर आर्थिक आणि राजकीय आव्हान निर्माण झाले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 19, 2026 | 09:20 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम
  • महागाई विरोधात लाखो नागरिक रस्त्यावर
  • मॅक्रॉन यांच्यासमोर आर्थिक आणि राष्ट्रीय संकट
France News : मध्यपूर्वेतील संघर्ष म्हणजेच युद्ध वाढले असून तेवढे सोसायचे होते तेवढे सोसून झाल्यावर आता मात्र युरोपातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे . एकाच वेळी इटली ,फ्रान्स ,अल्बानिया , पॅरिस , पोर्तुगाल इथे सरकारच्या शिक्षण , महागाई , बेरोजगारी ,भ्र्ष्टाचार , इंधन आणि गॅस दरवाढ यामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे . जागोजागी पोलिसांसोबत संघर्ष करत आंदोलनकर्ते आपला निषेध नोंदवत आहेत . इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम झाला असून इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे .

याचा थेट फटका आता फ्रान्समधील सामान्य नागरिकांना बसत आहे . फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांनीही मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन दरवाढीशी असलेला संबंध स्पष्ट केला आहे . यासगळ्यामुळे जगभरात आता या युद्धाची गरज नसून उगाच युद्ध आमच्यावर लादले आहे अशी भावना निर्माण झाली आहे . तसेच काहींच्या मते याला नेतन्याहू आणि ट्रम्प जबाबदार आहेत .कारण नसताना इराणसोबत युद्ध सुरु केले . अशा चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु आहेत .

Albania News : सर्वोच्च न्यायालय कार्यालय पेटवलं ;भ्रष्टाचार ,बेरोजगारी मुळे तरुणाई रस्त्यावर

मध्यपूर्वेतील युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम

मध्यपूर्वेतील भांडणामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे . खासकरुन होर्मूझ मधील वाहतुकीवर निर्माण झालेल्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे . याचा परिणाम म्हणून आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या असून त्याचा परिणाम फ्रान्समधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होत आहे . इंधन महागल्यामुळे वाहतूक , मालवाहतूक आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत .

महागाई विरोधात लाखो नागरिक रस्त्यावर

१७ ऑक्टोबर रोजी फ्रान्समध्ये देशव्यापी निदर्शने झाली . फ्रान्सच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ,या आंदोलनात सुमारे ५ लाख ५० हजार नागरिक सहभागी झाले होते . सुरवातीला शाळांमधील शिक्षकांची कमतरता , शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून सुरु झालेले आंदोलन पुढे महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात व्यापक आंदोलन बनले . काही शाळांमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरु झाला . दुकानांची लुटालूट सुरु झाली ,तोडफोड सुरु झाली आणि सार्वजनिक इमारतींची जाळपोळ अशा घटनाही घडल्या आहेत .

Gaza News : पैसा नाही ,मदत कशी करणार? संयुक्त राष्ट्राकडे पैसे नाहीत ;५ लाख पॅलेस्टानी उपाशी मारणार

मॅक्रॉन यांच्यासमोर आर्थिक आणि राष्ट्रीय संकट

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे . इंधन दरवाढीचा परिणाम कमी करण्यासाठी फ्रान्सने G7 देशांसोबत ऊर्जा पुरवठयाबाबत समन्वय साधला आहे . यामध्ये तेलाचे साठे पुन्हा उपलब्ध करण्याबाबत आणि होर्मूझमधील जहाजांची वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यावर भर देण्यात आला आहे . मात्र महागाई , वाढता जीवनावश्यक खर्च आणि सार्वजनिक सेवांवरील त्रुटींमुळे नागरिकांमधील नाराजी कायम आहे . त्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाचा आर्थिक परिणाम फ्रान्सच्या अंतर्गत राजकारणासाठीही मोठे आव्हान ठरत आहे .

 

 

Web Title: France news war in the middle east is responsible for the unrest in our country says french president macron cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • America news
  • Emanuel Macron
  • France
  • Marathi News
  • Oil Crisis

संबंधित बातम्या

Albania News : सर्वोच्च न्यायालय कार्यालय पेटवलं ;भ्रष्टाचार ,बेरोजगारी मुळे तरुणाई रस्त्यावर
1

Albania News : सर्वोच्च न्यायालय कार्यालय पेटवलं ;भ्रष्टाचार ,बेरोजगारी मुळे तरुणाई रस्त्यावर

Scam 2024: विद्या मालवडेची मायक्रोड्रामाच्या दुनियेत एन्ट्री; ‘स्कॅम २०२४’मधून उलगडणार सायबर फसवणुकीचं रहस्य
2

Scam 2024: विद्या मालवडेची मायक्रोड्रामाच्या दुनियेत एन्ट्री; ‘स्कॅम २०२४’मधून उलगडणार सायबर फसवणुकीचं रहस्य

Gaza News : पैसा नाही ,मदत कशी करणार? संयुक्त राष्ट्राकडे पैसे नाहीत ;५ लाख पॅलेस्टानी उपाशी मारणार
3

Gaza News : पैसा नाही ,मदत कशी करणार? संयुक्त राष्ट्राकडे पैसे नाहीत ;५ लाख पॅलेस्टानी उपाशी मारणार

Transrail: ट्रान्सरेलला मोठी ऑर्डर; तब्बल ४१२ कोटींच्या नव्या कामांची भर
4

Transrail: ट्रान्सरेलला मोठी ऑर्डर; तब्बल ४१२ कोटींच्या नव्या कामांची भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.