Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात वहिदा रहमान झाल्या भावूक, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान (Waheeda Rehman) यांचा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

  • By साधना
Updated On: Oct 17, 2023 | 05:53 PM
vahida rehman

vahida rehman

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (69th National Film Awards) घोषणा 24 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. आज या पुरस्कारांचं वितरण दिल्लीत करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान (Waheeda Rehman) यांचा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

#WATCH | Delhi | “…very honoured, very humbled..,” says veteran actress Waheeda Rehman as she receives the Dadasaheb Phalke Lifetime Achievement Award. pic.twitter.com/RY02EDKyGI — ANI (@ANI) October 17, 2023


वहिदा रेहमान हा पुरस्कार स्वीकारताना भावूक झाल्याचं दिसत होतं. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “आदरणीय मंत्री अनुराग ठाकूर व साऱ्या ज्यूरी मेंबर्सचे मी मनापासून आभार मानू इच्छिते. माझ्यासाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आज मी जिथे पोहोचले आहे याचं सर्व श्रेय माझ्या लाडक्या चित्रपटसृष्टीला जातं.”

पुढे त्या म्हणाल्या, “नशिबाने मला सगळ्यात उत्तम असे दिग्दर्शक, निर्माते, फिल्ममेकर्स, संगीत दिग्दर्शक, तंत्रज्ञ, लेखक या सगळ्यांचा आधार आणि मार्गदर्शन मिळालं. याबरोबरच मेक-अप आर्टिस्ट, वेशभूषाकार यांचाही यात सिंहाचा वाटा असतो. त्यामुळेच हा पुरस्कार मी या चित्रपटसृष्टीतील साऱ्या डिपार्टमेंटबरोबर शेअर करू इच्छिते.”

वहिदा रहमान या बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. गाइड, प्यासा, कागज के फूल आणि चौदवी का चांद हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट आहेत. आमिर खानच्या ‘रंग दे बसंती’मध्येही त्यांनी महत्त्वाचा रोल केला होता. याआधी वहिदा रहमान यांना पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे.

Web Title: Waheeda rehman received dadasaheb phalke award in 69th national film awards ceremony nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2023 | 05:50 PM

Topics:  

  • dadasaheb phalke awards
  • entertainment
  • Marathi News
  • Waheeda Rehman

संबंधित बातम्या

India’s Got Talent 11 च्या विजेत्या ठरल्या ‘अमेझिंग अप्सरा’, ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम
1

India’s Got Talent 11 च्या विजेत्या ठरल्या ‘अमेझिंग अप्सरा’, ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम

Punha Ekda Saade Maade Teen: अखेर कुरळे ब्रदर्सच्या आयुष्यात आली ‘ती’? ‘नो लेडीज, नो मॅरेज’ चा मोडला नियम; Teaser रिलीज
2

Punha Ekda Saade Maade Teen: अखेर कुरळे ब्रदर्सच्या आयुष्यात आली ‘ती’? ‘नो लेडीज, नो मॅरेज’ चा मोडला नियम; Teaser रिलीज

‘Beyond The Kerala Story’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, सीक्वेलची कथा आणखी असणार भयानक…
3

‘Beyond The Kerala Story’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, सीक्वेलची कथा आणखी असणार भयानक…

राहुल खन्नाने का पाहिला नाही स्वतःच्याच भावाचा ‘धुरंधर’? समोर आले धक्कादायक कारण, म्हणाला ‘मी वाट पाहतोय…’
4

राहुल खन्नाने का पाहिला नाही स्वतःच्याच भावाचा ‘धुरंधर’? समोर आले धक्कादायक कारण, म्हणाला ‘मी वाट पाहतोय…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.