चित्रपटसृष्टीचा पाया रचणारे चित्रपट निर्माते दादासाहेब फाळके यांची आज १५५ वी जयंती आहे. या निमित्ताने, त्यांच्याबद्दल आणि पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र' बद्दल काही मनोरंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी अनिल मिश्रा हे पूर्वी चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांचे स्पॉट बॉय होते. यानंतर त्यांनी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार नावाची संस्था स्थापन केली.
मिथुन चक्रवर्ती हे त्यांच्या काळातील सर्वात आवडते अभिनेते होते. ते पाच दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत काम करत आहेत. मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.…
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान (Waheeda Rehman) यांचा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.