Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहे प्रियंका चोप्राची भावी वहिनी? देसीगर्ल प्रमाणेच तिनंसुद्धा चित्रपटसृष्टीत गाजवलंय नाव!

प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा अभिनेत्री नीलम उपाध्यायसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 03, 2024 | 12:49 PM
कोण आहे प्रियंका चोप्राची भावी वहिनी? देसीगर्ल प्रमाणेच तिनंसुद्धा चित्रपटसृष्टीत गाजवलंय नाव!
Follow Us
Close
Follow Us:

नुकतचं अभिनेत्री प्रियंका चोप्रा (priyanka chopra) पती निक जोनास (Nick Jonas) आणि मुलगी मालती मेरीसोबत भारतात आली होती. अनेक कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर आणि कुटुंबासोबत होळी सेलिब्रेट केल्यानंतर आता तिनं लवकरच तिच्या घरी लग्नकार्य होणार असल्याचं सांगतल आहे. प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्रियंकाच्या भावी वहिनीचं नाव नीलम उपाध्याय आहे. जाणून घ्या देसी गर्ल प्रियांकाची भावी वहिनी नीलम आहे तरी कोण? (priyanka chopra sister in law)

[read_also content=”प्रियांका चोप्राच्या घरी लगीनघाई, भाऊ सिद्धार्थ चोप्राचा पार पडला रोका; भावी वहिणीला अंभिनदन करत पोस्ट शेअर! https://www.navarashtra.com/movies/priyanka-chopra-shared-photos-of-roka-ceremony-of-her-brother-sidhhart-chopra-with-nilam-updyay-nrps-520248.html”]

कोण आहे नीलम उपाध्याय

प्रियंकानं तिच्या इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोत तिच्यासोबत पती निक जोनास, मुलगी मालती मेरी, भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय आहे. सध्या नीलम उपाध्याय प्रियंकाची वहिनी होणार असल्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

नीलम उपाध्याय बद्दल बोलायचं झालं तर 5 ऑक्टोबर 1993 रोजी मुंबईत जन्मा झाला. व्यावसायिकदृष्ट्या पाहिले तर अभिनेत्री म्हणून नीलमने तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने 2012 मध्ये आलेल्या मिस्टर 7 या तेलुगू चित्रपटात तिच्या शानदार अभिनयाने तिची खास ओळख निर्माण केली आहे.

नीलम उपाध्यायला चित्रपटसृष्टीत जवळपास 9 वर्षे झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा हा चित्रपट निर्माता आहे. आता प्रियंका अमरेकिते परतली असून, भाऊ सिद्धार्थच्या लग्नासाठी तिच्या संपूर्ण कुटुंबासह परदेशातून पुन्हा एकदा भारतात परतणार आहे. या लग्नात केवळ प्रियांकाच नाही तर तिची चुलत बहीण परिणीती चोप्रा देखील सहभागी होणार आहे.

Web Title: Who is priyanka chopra sister in law nilam upadhyay nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • entertainment
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

‘सखे गं साजणी’ ठरतोय प्रेक्षकांचा फेव्हरेट; सलग तिसऱ्या आठवड्यातही दमदार प्रदर्शन
1

‘सखे गं साजणी’ ठरतोय प्रेक्षकांचा फेव्हरेट; सलग तिसऱ्या आठवड्यातही दमदार प्रदर्शन

Priyanka Vs Fukra Insaan : “Controversy झाली इथे गंमत मधी!” TV क्षेत्रात नवा Drama; रोस्टिंग वरून झाला वाद
2

Priyanka Vs Fukra Insaan : “Controversy झाली इथे गंमत मधी!” TV क्षेत्रात नवा Drama; रोस्टिंग वरून झाला वाद

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा
3

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा

Asha Bhosle Biography: 2 वेळा लग्न, सासरी छळामुळे सोडले नवऱ्याचे घर, आयुष्यात आली अनेक संकटं
4

Asha Bhosle Biography: 2 वेळा लग्न, सासरी छळामुळे सोडले नवऱ्याचे घर, आयुष्यात आली अनेक संकटं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.