Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priyanka Vs Fukra Insaan : “Controversy झाली इथे गंमत मधी!” TV क्षेत्रात नवा Drama; रोस्टिंग वरून झाला वाद

Priyanka Chahar Choudhary तिच्या Instagram पोस्टमुळे सध्या चर्चेत आहे. Abhishek Malhan सोबत ‘Battleground Season 2’ मध्ये काम करताना दोघांमध्ये वादाची चर्चा सुरू झाली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 12, 2026 | 07:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • Priyanka Chahar सध्या तिच्या Instagram Post मुळे चर्चेत आली
  • प्रियांका आणि अभिषेक मलहान ‘Battleground Season 2’ मध्ये एकत्र काम करत आहेत
  • मस्तीमध्ये सुरु झालेला हा मुद्दा मोठ्या वादाचे रूप घेणार?
सुप्रसिद्ध हिंदी TV शो ‘नागीण 7’ मध्ये झळकली अभिनेत्री Priyanka Chahar सध्या तिच्या Instagram Post मुळे चर्चेत आली आहे. Priyanka chahar आणि सुप्रसिद्ध Youtuber Fukra Insaan दोघांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले आहे. सध्या दोघेही एकाच शोमध्ये झळकून येत आहेत. प्रियांका आणि फुकर इन्सान म्हणजेच अभिषेक मलहान ‘Battleground Season 2’ मध्ये एकत्र काम करत आहेत. दरम्यान, एका Live मध्ये अभिषेकने प्रियांकाबद्दल केलेली टिपणी सध्या चर्चेत आल्याचे दिसून येत आहे. पण गोष्ट इथेच थांबली नसून, त्या टिपणीवर प्रतिउत्तर म्हणून प्रियांकाने इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. मस्तीमध्ये सुरु झालेला हा मुद्दा मोठ्या वादाचे रूप घेणार की काय? असा प्रश्न TV क्षेत्राच्या चाहत्यांना पडला आहे.

Nawazuddin Siddiqui ने ‘या’ चित्रपटासाठी घेतला नाही एकही रुपया, दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

नक्की मुद्दा काय आहे?

एका Live दरम्यान अभिषेक म्हणतो की “जर आमच्या सेटवर प्रियांका आणि माझी भांडणं झाली तर मी घरी जाऊन ‘नागीण 7’ वर Roast Videos बनवेल.” मुळात, अभिषेकने अगदी गंमतीत ही गोष्ट म्हणाला तसेच पुढे प्रियांका अतिशय गोड मुलगी असल्याचेही त्याने सांगितले. पण प्रियांकाला या गोष्टी खटल्याचे दिसले. तिने अभिषेकच्या त्या टिपणीवर इंस्टाग्राम पोस्ट केली आणि कॅप्शन दिले की “जर तुला खरंच Roasting करता येत असली तरच तू मला Roast करशील ना! बहाणे तर पहा या माणसाचे!”

Asha Bhosle Death: आशा भोसले पांढरी साडी का नेसायच्या? लता मंगेशकर यांच्या आठवणींशी जोडलेलं अनोखं कारण

हा मुद्दा पुढे काय वळण घेईल? याकडे बहुतेक TV क्षेत्राच्या चाहत्यांचे लक्ष लागून आहे. पण मुद्दा असा आहे की, पूर्वी अभिषेक Roasting चा Content म्हणून ‘Naagin 7’ या शोचा वापर करत असे. त्याने अनेक रोस्टिंग व्हिडिओज प्रियांका चाहरच्या या शोवर केले आहेत. पण आता दोघेही बाटलग्राउंड सीझन 2 मध्ये काम करत असल्याने अभिषेकने ‘Naagin 7’ वर कन्टेन्ट तयार करण्यावर जरा ब्रेक दिला आहे. अशामध्ये प्रियांकाबद्दल अशी टिपणी करणे प्रियांकाला मुळीच आवडले नसल्याचे दिसून येत आहे. गंमतीतून तयार झालेली ही New Controversy पुढे काय वळण घेईल? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Web Title: Priyanka chahar vs abhishek malhan fukra insaan controversy over roasting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • controversy
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

Shreya Chaudhary: आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार श्रेया चौधरी; ‘मुपापा’ची रिलीज डेट जाहीर
1

Shreya Chaudhary: आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार श्रेया चौधरी; ‘मुपापा’ची रिलीज डेट जाहीर

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग
2

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
3

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
4

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.