Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा

Asha Bhosale Hobby : आशा भोसले यांना आपण त्यांच्या गायणावरुन ओळखतो. पण तुम्हाला माहिती आहे का? त्यांना आणखी एका कलेत फार रस होता. या कलेला जिवंत ठेऊनच त्यांनी दुबईत नवा व्यावसाय देखील सुरु केला होता.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 12, 2026 | 03:14 PM
Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा

Asha Bhosle Died : गाण्याहून अधिक जास्त या गोष्टीत होता आशा ताईंना रस, स्वतःच केला होता खुलासा

Follow Us
Close
Follow Us:
  • गायनाव्यतिरिक्त त्यांना एका वेगळ्या कलेची विशेष आवड होती.
  • त्यांनी आपल्या या आवडीचा उल्लेख अनेक मुलाखतींमध्ये केला होता.
  • या छंदाशी संबंधित त्यांनी परदेशात एक खास उपक्रमही सुरू केला.
भारताच्या दिग्गज गायिका आशा भासलेंच यांच वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अचानक ढासळल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या पण त्यांचा आवाज आपल्यासोबत त्या ठेवून गेल्या. आशा भोसलेंनी आजवर हजारो सुपरहिट गाणी देशाला दिली जी ऐकताच आजही मनाला मन त्यांच्या सुरात गुंतुन जातं. आशा भोसले यांना आपण त्यांचा आवाजावरुनच ओळखतो. त्या उत्तम गायिका आहेत हे तर सर्वांनाच ठाऊक आहे पण तुम्हाला माहिती आहे का? गायनाव्यतिरिक्त त्यांना आणखी एका कलेत फार रस होता. या कलेला जपत त्यांनी दुबईत एक व्यावसाय देखील सुरु केला होता. चला ती कोणती कला आहे ते जाणून घेऊया.

Asha Bhosle Died: २-४ नव्हे तर तब्बल इतके Filmfare पुरस्कार आशा भोसलेंच्या नावावर! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद

या कलेत आशा ताई होत्या तरबेज

आपल्या वैयक्तिक आयुष्यात आशा भोसले यांना स्वयंपाक करायला फार आवडतो. त्यांची स्वयंपाकाबाबतची ही आवड त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये उघड केली आहे. लहानपणापासून जेवण बनवण्यात आणि लोकांना ते खाऊ घालण्यात त्यांना फार रस. लग्नानंतर जेव्हा गीतकार आणि निर्माते आर. डी. बर्मन त्यांच्या घरी यायचे तेव्हा त्या स्वत: शेफसोबत काहीतरी खास बनवू पाहायच्या. आशा भोसले एकदा ‘इंडियन आयडॉल १२’ मध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. तिथे त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, आशा ताईंना घरी पाहुणे आलेले फार आवडायचे कारण यामुळे त्यांना स्वयंपाकघरात अधिक वेळ घालवायला मिळायचा. आशा भोसलेंची एक जुनी मुलाखतदेखी व्हायरल झाली होती ज्यात त्यांनी आर. डी. बर्मन यांना सांगितले होते, “तुम्हाला माहीत आहे, गाणे आणि स्वयंपाक करणे या माझ्या सर्वात आवडत्या गोष्टी आहेत. मी तुमच्यासाठी जेवण बनवते पण तुम्ही माझ्यासाठी गाणं तयार करत नाही.

Asha Bhosle Playlist: आवाजाच्या बाबतीत बहिणीलाही टक्कर देणाऱ्या आशा ताईंची जादुई सफर

दुबईत सुरु केलंय रेस्टाॅरंट

आशा भोसले यांनी आपली स्वयंपाकाची हिच आवड जपत दुबईत एक रेस्टाॅरंट ओपन केलं आहे. त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये तुम्हाला त्यांचे रेस्टाॅरंटच्या किचनमधील अनेक फोटोज आणि व्हिडिओज पाहायला मिळतील. त्यांनी याविषयी एका मुलाखतीतही सांगितले की, त्या जेव्हा जेव्हा दुबईत त्यांच्या रेस्टाॅरंटला भेट देतात तेव्हा त्या स्वत: शेफ बनून कोणता ना कोणता पदार्थ तयार करतात.

 

Web Title: Asha bhosle death unknown hobby cooking passion dubai restaurant story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Asha Bhosale
  • asha bhosle
  • entertainment
  • Famous Singer

संबंधित बातम्या

हिंदीत सुपरहिट, साऊथमध्येदेखील गाजला; 3 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा अनेक भाषांत रिमेक, ओळखा पाहू!
1

हिंदीत सुपरहिट, साऊथमध्येदेखील गाजला; 3 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा अनेक भाषांत रिमेक, ओळखा पाहू!

दुबईत ‘झाडाला पिकलाय आंबा’ गाण्याची क्रेझ, मराठमोळा संगीतकार सागर पाटिलने रचला इतिहास
2

दुबईत ‘झाडाला पिकलाय आंबा’ गाण्याची क्रेझ, मराठमोळा संगीतकार सागर पाटिलने रचला इतिहास

मराठी चित्रपट महामंडळासाठी ‘या’ तारखेला होणार मतदान; निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
3

मराठी चित्रपट महामंडळासाठी ‘या’ तारखेला होणार मतदान; निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Celebrity चा Divorce करून देणाऱ्या वकिलांची कमाई किती? फक्त 45 मिनिटांची Fee ऐकून फिरेल डोकं; स्वतःच केला खुलासा!
4

Celebrity चा Divorce करून देणाऱ्या वकिलांची कमाई किती? फक्त 45 मिनिटांची Fee ऐकून फिरेल डोकं; स्वतःच केला खुलासा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.