Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मर जाओगे पंडित! शंकर प्रेमात हरला अन् तेव्हा मुरारी…Tere Ishq Mein मधील Zeeshan Ayyub च्या कॅमिओवर प्रेक्षक फिदा

धनुष आणि क्रिती सेननचा 'तेरे इश्क में' सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. मात्र, या चित्रपटातील झीशान अय्यूबच्या कॅमिओ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. धनुषने देखील या कॅमिओवर भाष्य केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 04, 2025 | 06:55 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • Tere Ishq Mein बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई
  • धनुषपेक्षा मुरारीच्या कॅमिओची जास्त चर्चा
  • धनुषची झीशान अय्यूबच्या कॅमिओवर पहिली प्रतिक्रिया
2013 साली रिलीज झालेला Raanjhanaa आजही तितक्याच आवडीने पहिला जातो. धनुषचा पहिला चित्रपट, वाराणसीची सुंदरता, उत्तम कथानक आणि तितकेच मधुर संगीत यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. यातही कुंदन या पात्रासोबतच मुरारी हे पात्र देखील प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले. म्हणूनच जेव्हा Tere Ishq Mein चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा रांझना मधील पात्र पाहायला मिळणार का? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होता.

“त्यांच्यामुळे मला माझ्या बाबांची उणीव भासत नाही”; सायली संजीवने व्यक्त केलं अशोक सराफ यांच्या बरोबरचं भावनिक नातं

Zeeshan Ayyub च्या कॅमिओमुळे प्रेक्षक खुश

तेरे इश्क में हा चित्रपट रांझनापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. मात्र, जेव्हा चित्रपटातील नायक शंकर आपल्या वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी वाराणसीला येतो. तेव्हा, तिकडे त्याची भेट मुरारी सोबत होते. तेव्हा मुरारी शंकरला त्यांच्या मित्राबद्दल म्हणेजच कुंदनबद्दल सांगतो. ‘प्यार में मृत्यू है, मोक्ष नही” हा मुरारीचा डायलॉग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शंकर आणि मुरारीच्या संभाषणादरम्यान ‘तुम तक’ गाण्याचे म्युझिक बॅकग्राऊंडला वाजते. ज्यामुळे हा सिन अजून उठावदार झाला आहे. तसेच झीशान अय्यूबला पुन्हा एकदा मुरारीच्या रूपात पाहिल्याने रांझना चित्रपटाचा चाहता वर्ग खुश झाला आहे.

मराठी शाळांची आठवणी ताजे करणारं ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मधील गाणं ‘शाळा मराठी’ प्रदर्शित!

झीशान अय्यूबचा कॅमिओवर धनुषची प्रतिक्रिया

अभिनेता झीशान अय्यूब यांनी ‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या अपार प्रेमामुळे ते खूप भारावून गेले आहेत. सतत येणारे मेसेज आणि फोन पाहून त्यांना त्यांच्या ‘रांझणा’ चित्रपटाच्या वेळेस मिळालेल्या प्रतिसादाची आठवण झाली. यावेळी त्यांना अधिक प्रेम मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि ते यासाठी खूप खूश व आभारी आहेत.

धनुषसोबतच्या आपल्या खास नात्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ते दोघे फक्त मित्र नसून भाऊ आहेत. धनुषने मस्करीत फोन करून सांगितले की, मी पूर्ण सिनेमा केला आणि तू फक्त एक सिन. मात्र, प्रेक्षक तुझेच कौतुक जास्त करत आहे. शूटिंगच्या वेळी भेट झाल्यावर आम्ही दोघांनीही एकमेकांना प्रेमाने मिठी मारली. इतक्या वर्षांनंतर भेटल्याने आमच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. चित्रपटातील हा भावनिक क्षण पाहून दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी लगेच अंदाज वर्तवला होता की हा सीन नक्कीच हिट होणार. अपेक्षेनुसार, ‘मुरारी’ची भूमिका जिवंत करणारा तो सीन थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडला आणि प्रचंड गाजला.

Web Title: Zeeshan ayyub murari cameo in tere ishq mein goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 06:55 PM

Topics:  

  • Dhanush
  • Entertainment News
  • Kriti Sanon

संबंधित बातम्या

काय खरं, काय खोटं? धनुष-मृणाल ठाकूरच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम; सत्य आलं समोर
1

काय खरं, काय खोटं? धनुष-मृणाल ठाकूरच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम; सत्य आलं समोर

घटस्फोटाच्या २ वर्षानंतर धनुष करणार दुसरे लग्न? वयाने नऊ वर्ष लहान असलेल्या अभिनेत्रीला करतोय डेट?
2

घटस्फोटाच्या २ वर्षानंतर धनुष करणार दुसरे लग्न? वयाने नऊ वर्ष लहान असलेल्या अभिनेत्रीला करतोय डेट?

धनुषच्या चाहत्यांना पोंगलचे मिळाले सरप्राईज; अभिनेत्याने पुढच्या चित्रपटाचे पोस्टर केले रिलीज, निर्मात्यांनी शीर्षकही केले उघड
3

धनुषच्या चाहत्यांना पोंगलचे मिळाले सरप्राईज; अभिनेत्याने पुढच्या चित्रपटाचे पोस्टर केले रिलीज, निर्मात्यांनी शीर्षकही केले उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.