Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगळसूत्र डिझाईनच्या ट्रेंडींग अंगठीने वाढेल हातांची शोभा! पहा एकापेक्षा एक सुंदर आणि आकर्षक डिझाईन

नव्या नवरीच्या गळ्यात लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घातले जाते. मंगळसूत्रातील काळ्या मण्यांना धार्मिक महत्व आहे. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच लग्न झालेल्या महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. मात्र हल्ली बदलेल्या फॅशनमुळे मंगळसूत्राची अंगठी हातांमध्ये घातली जाते. काळे मणी आणि सोन्यात तयार केलेली अंगठी हातांमध्ये अतिशय सुंदर आणि उठावदार दिसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मंगळसूत्र अंगठीचा काही सुंदर आणि ट्रेडींग डिझाईन दाखवणार आहोत. या डिझाईन नक्की ट्राय करून पहा. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 30, 2025 | 02:32 PM
Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

काहींना हाताच्या बोटांमध्ये अतिशय नाजूक साजूक डिझाईनची अंगठी घालायला खूप जास्त आवडते. अशावेळी तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकता.

2 / 5

मंगळसूत्र गळ्यात घालण्याची फॅशन आता जुनी झाली आहे. हल्ली मुली मंगळसूत्र गळ्यात घालण्याऐवजी हाताच्या बोटांमध्ये किंवा मनगटात घालतात.

3 / 5

हातात काळ्या - सोनेरी मण्यांची मंगळसूत्र स्टाईल अंगठी अतिशय उठावदार आणि सुंदर दिसते. काळे मणी अंगठीची शोभा वाढवतात.

4 / 5

काहींना आकाराने मोठी आणि भरगच्च डिझाईन असलेली अंगठी घालायला खूप जास्त आवडते. अशावेळी तुम्ही या डिझाईनची अंगठी घालू शकता.

5 / 5

टिपिकल गोलाकार अंगठी घालण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही व्ही शेप असलेली अंगठी हातांमध्ये घालू शकता.

Web Title: A trendy mangalsutra design ring will enhance the beauty of your hands look at one of the most beautiful and attractive designs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • Gold Jewellery

संबंधित बातम्या

शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा
1

शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा

सूरजकुंडमध्ये साडी संस्कृतीचा आवाज! ‘ऑपरेशन सिंदूर’ ला समर्पित ‘शिखाची कारीगारी’ एक भावनिक थीमॅटिक फॅशन
2

सूरजकुंडमध्ये साडी संस्कृतीचा आवाज! ‘ऑपरेशन सिंदूर’ ला समर्पित ‘शिखाची कारीगारी’ एक भावनिक थीमॅटिक फॅशन

केसांमध्ये गजरा माळण्याचे ‘हे’ सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार
3

केसांमध्ये गजरा माळण्याचे ‘हे’ सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन
4

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.