अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. नुकत्याच एका पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सईने हा पारंपरिक लुक केला आहे. तिच्या या लुकवर चाहते आणि कलाकारांनी देखील कमेंटचा पाऊस पाडला.

अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

सईने नुकतंच केलेलं फोटोशुटवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

पांढऱ्या रंगाच्या साडीला सोनेरी किनार आणि केसातला गजरा याने सई अतिशय सुंदर दिसत आहे.

जितक्या वेस्टर्न लुकमध्ये सई छान दिसते त्याचप्रकारे तीला पारंपरिक लुक देखील खुलून दिसतो.

एका पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सईने हा पारंपरिक लुक केला आहे.

सईने मराठीबरोबर हिंदी सिनेसृष्टीत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ग्राऊंड झिरो सिनेमातील तिच्या भुमिकेने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.






