कायमच अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमृता खानविलकरने आपल्या नृत्य अदाकारी चाहत्यांना घायाळ केलं आहे. अभिनेत्री एक प्रसिद्ध डान्सर असून प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी अमृता सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अमृताने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर तिच्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.
Amruta Khanvilkar Yellow Dress Photos

महाराष्ट्राची लाडकी 'चंद्रा' म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. तिने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पिवळ्या ड्रेसमध्ये एक खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

अमृताने पिवळ्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, पिंक लिपस्टिक आणि लूकला साजेसे दागिने वेअर करत कॅमेऱ्यासमोर खूपच सुंदर फोटोशूट केले आहे.

अमृताने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिल्या असून तिच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या अमृताच्या लूकवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.






