अभिनेत्री अर्चना गौतम म्हणजे दबंग गर्ल! अनेक रियालिटी शॉ करून या अभिनेत्रीने देशातील घराघरात आपली ओळख निर्माण केला आहे. अर्चना बिग बॉसच्या घरामध्ये असताना तिचा आवाज असायचाच! तिच्या आवाजाने संपूर्ण घराला सवय लागून गेली होती. तिच्या आवाजात इतका दम आहे तितकाच तिच्या सौंदर्यातही आहे. तिचा नवा फोटोशूट पाहिलात का?
Actress Archana Gautam shared her new photos
अभिनेत्री अर्चना गौतमने तिच्या @archanagautamm या इंस्टाग्राम हॅन्डलवर एक आकर्षक अशी पोस्ट शेअर केली आहे. छायाचित्रांमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
छायाचित्रांमध्ये hotnessचा कहर झाला आहे. अभिनेत्रीचा हा Hot Look चाहत्यांच्या पसंतीस आला आहे. तसेच तो चर्चेत आला आहे.
काळ्या रंगाच्या आउटफीटमध्ये अभिनेत्री आकर्षक दिसत आहे. अभिनेत्रीने दिलेले Pose चाहत्यांना अधिक आकर्षित करत आहेत.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये या Photoshoot विषयी माहिती पुरवली आहे. कॅप्शनमध्ये 'कभी-कभी सोचती हूं, क्यों हम कुछ बनना चाहते हैं? क्यों हम खुद को साबित करना चाहते हैं? क्यों हम अंदर से खोखले और बाहर से रंगीन है? क्यों तन की सजावट जरूरी है ?क्या मन की शांति काफी नहीं? क्या चेहरे की मुस्कान काफी नहीं क्यों हमारा सुकून हमारी कामयाबी नहीं? क्यों कोई औदा बड़ा तो कोई छोटा है? क्यों राजगद्दी पाना जरूरी है? क्यों पैसों की गिनती जरूरी है? क्या खुशियों की गिनती काफी नहीं?" असे नमूद केले आहे.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये चाहत्यांनी तर धुमाकूळच केला आहे. नक्कीच, या पोस्टनंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे.