अभिनेत्री रुचिरा जाधवने तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटोशूट शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे. अभिनेत्री तिच्या इंस्टाग्राम हॅन्डल वर बरीच सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट आणि रील्स तिच्या चाहत्यांना नेहमीच सौंदर्याची भुरळ घालत असतात. अशामध्ये तिने नवीन फोटोशूट शेअर केले आहेत.
अभिनेत्री रुचिरा जाधवने शेअर केले फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social मीडिया)
अभिनेत्री रुचिरा जाधवने तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने काळ्या-पांढऱ्या पट्ट्या असणारे वन पीस परिधान केले आहे. हातामध्ये मोबाईल घेत मिरर सेल्फी काढली आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Her Intuition is her favourite Superpower' असे नमूद केले आहे.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये तिचे सौंदर्य पाहून कौतुकाची लाट आली आहे. या लाटेने तर तिच्या प्रेमात पाडण्यासाठी पुन्हा प्रेरित केले आहे.
तसेच कॅप्शनमध्ये तिने '#ruchirasays From scars, she shaped constellations' असे ही नमूद केले आहे.