अभिनेत्री समंथाने तिच्या @samantharuthprabhuoffl या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. समंथाचे चाहते मंडळी असंख्य आहे. देशातील प्रत्येक तरुण तिच्या सौंदर्याचा चाहता आहे. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते आणि तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.
अभिनेत्री समंथाने शेअर केले नवीन Instagram Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री समंथाने तिच्या @samantharuthprabhuoffl या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्री समंथाने एक सुंदर अशी आकर्षक साडी परिधान केली आहे. या Lookमुळे हे Photos फार चर्चेत आले आहेत.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये या Photoshoot बद्दल माहिती दिली आहे. अभिनेत्रीचा हा सुंदर अवतार चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी गर्दी केली आहे. कौतुकांचा अगदी वर्षावच केला आहे. तिच्या अप्रतिम सौंदर्याची प्रशंसा केली आहे.
समंथाच्या या पोस्टला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पोस्ट होण्याच्या काही तासांतच लाखोंच्या संख्येत या पोस्टला लाईक्स तसेच कॉमेंट्स मिळाले आहेत.