अभिनेत्री श्रिया पिळगावकरने तिच्या सोशल मिडीयावर काही फोटोज शेअर केले आहेत. हे Photos चाहत्यांच्या नेहमी प्रमाणे पसंतीस आले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्री नेहमी सक्रिय असते. तिने नवीन Photos शेअर केले आहेत, जे पाहता चाहते घायाळ झाले आहेत. चला तर मग पाहुयात, अभिनेत्री श्रिया पिळगावकरचा नवा Look!
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने शेअर केले तिचे नवीन Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
जांभळ्या रंगाच्या भारतीय पोशाखात अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे. कानामध्ये झुमके आणि माथ्यावर बिंदीने या लूकला आणखीन आकर्षक केले आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये या Look बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच या पोस्टला सोशल मीडियावर फारच पसंती मिळत आहे.
पोस्टखाली चाहत्यांनी तिच्या लूकचे भरभरून कौतुक केले आहे. तिच्या सौंदर्याचे अगदी बारीक निरीक्षण नेटकऱ्यांनी केले आहे.
काही नेटकऱ्यांनी तर तिच्या अभिनयाचे मनभरून कौतुक केले आहे.