Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari 2026 : टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकऱ्यांची पायी वारी; पाहा अप्रतिम दृश्ये

आषाढी वारीचे यंदा ४२७ वे वर्ष असून त्यानिमित्त पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हजारो वारकरी मोठ्या भक्तीभावाने या वारीत सामील झाले असून नेहमीप्रमाणे टाळ-मृदूंगाच्या गजरातच वारीची सुरुवात करण्यात आली आहे. पारंपारिक पोशाख, हवेत भंडाऱ्याची उढळण, हातात टाळ-मृदूंगाची साथ आणि ओठांवर विठुरायाचा जयघोष या सर्वांमुळेच वारीचे वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायी बनते. मुखी देवाचे नाव घेऊन त्याच्या दर्शनासाठी वारकऱ्यांना विशेष ओढ लागलेली असते. ही ओढ आणि मनातील भक्तीभाव तुम्हाला प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहता येईल. आषाढी वारी २०२६ चे काही सुंदर आणि आकर्षक फोटोज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. चला पाहूया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 16, 2026 | 01:30 PM

Ashadhi Wari 2026 : टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकऱ्यांची पायी वारी; पाहा अप्रतिम दृश्ये

Follow Us
Follow Us:
1 / 5

आषाढी वारी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक परंपरेपैकी एक मानली जाते. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह पायी प्रवास करून पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात.

2 / 5

यंदाच्या वारीत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत लाखो भाविकांनी मनोभावनेने सहभाग घेतला आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा जयघोष करत वारकऱ्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.

3 / 5

यंदा आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ (शनिवार) रोजी आहे. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी एकत्र येतील. राज्य सरकारकडून वाहतूक, आरोग्य, सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.

4 / 5

हातात भगवा ध्वज, डोक्यावर तुळशीचे वृंदावन आणि पारंपरिक वेशभूषेत हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी झाले. याचे काही फोटोज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत.

5 / 5

वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून भक्ती, समता, बंधुभाव, सेवा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. अभंग-किर्तन गात लाखो वारकरी विठ्ठलभक्तीचा संदेश पसरवत पंढरीची वाट चालतात.

Web Title: Ashadhi wari 2026 pandharpur warkari palkhi sohala photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • maharashtra

संबंधित बातम्या

लातूरमध्ये खळबळ! डॉ. मेहुल राठोड यांचा गूढ मृत्यू; कारमध्ये सापडला मृतदेह
1

लातूरमध्ये खळबळ! डॉ. मेहुल राठोड यांचा गूढ मृत्यू; कारमध्ये सापडला मृतदेह

विठूनामाचा गजर अन्…! सोमेश्वरनगर येथे संत सोपानकाका पालखीचे पहिले गोल अश्वरिंगण उत्साहात संपन्न; दीड लाख वारकऱ्यांची उपस्थिती
2

विठूनामाचा गजर अन्…! सोमेश्वरनगर येथे संत सोपानकाका पालखीचे पहिले गोल अश्वरिंगण उत्साहात संपन्न; दीड लाख वारकऱ्यांची उपस्थिती

Ashadhi Wari : धाराशिवमध्ये संत गजानन महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; वारकऱ्यांसाठी सेवाभावाचे अनोखे दर्शन
3

Ashadhi Wari : धाराशिवमध्ये संत गजानन महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; वारकऱ्यांसाठी सेवाभावाचे अनोखे दर्शन

ST Bus Fare Hike : एसटी प्रवाशांना झटका! 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, तिकीट किती रुपयांनी महागणार?
4

ST Bus Fare Hike : एसटी प्रवाशांना झटका! 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, तिकीट किती रुपयांनी महागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.