Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुधामध्ये गूळ टाकून प्यायल्यास आरोग्याला होतील फायदे, शारीरिक समस्या होतील दूर

वातावरणात सतत होणारे बदल, चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. वातावरणात बदल झाल्यानंतर सर्दी, खोकला, ताप हे आजार होण्याची शक्यता असते. साथीचे आजार झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतली जातात. मात्र त्यासोबतच तुम्ही घरगुती उपाय सुद्धा करू शकता. एक ग्लास दुधात अर्धा चमचा गूळ टाकून मिक्स प्यावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. नियमित गुळाचे दूध प्यायल्यामुळे आरोग्याला काय फायदे होतात, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 07, 2024 | 11:09 AM

गुळाचे दूध पिण्याचे फायदे

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

मानसिक तणाव कमी करण्यासाठी गूळ गुणकारी आहे. यासाठी एक ग्लास दुधात गूळ मिक्स करून नियमित प्यावे. यामुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहील. मानसिक तणाव कमी होईल.

2 / 5

शरीरात रक्ताची कमतरता जाणवू लागल्यास गुळाच्या दुधाचे सेवन करावे. यामुळे झपाट्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढू लागेल. तसेच हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.

3 / 5

हल्ली तरुण वयातच हाडांचे दुखणे सुरु होते. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडं दुखु लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित गुळाचे दूध प्यावे.

4 / 5

आजारी पडल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते. कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती पुन्हा वाढवण्यासाठी गुळाचे दूध प्यावे. यामुळे शरीरातील थकवा आणि अशक्तपणा कमी होईल.

5 / 5

सतत बाहेरचे किंवा तेलकट तिखट पदार्थ खाऊन पचनक्रिया बिघडून जाते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी एक ग्लास दुधात गूळ मिक्स करून प्यावे. यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. तसेच अपचनाच्या समस्येपासून आराम मिळेल.

Web Title: Benefits of drinking jaggery milk how to prepare jaggery milk health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 11:09 AM

Topics:  

  • healthy food

संबंधित बातम्या

Weight Loss Tips: पोटाचा घेर कमी करायचाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान, क्रेव्हिंगही होईल कंट्रोल
1

Weight Loss Tips: पोटाचा घेर कमी करायचाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान, क्रेव्हिंगही होईल कंट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.