Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss Tips: पोटाचा घेर कमी करायचाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान, क्रेव्हिंगही होईल कंट्रोल

Infused water For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोजच्या आहारात या हेल्दी ड्रिंक्सचा समावेश करु शकता, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 15, 2026 | 07:50 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • पोटाचा घेर कमी करायचाय?
  • ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान
  • क्रेव्हिंगही होईल कंट्रोल
वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायायासोबतच शरीराला हायड्रेटेड ठेवणे देखील तितकेच महत्वाचे असते. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, परंतु काही हेल्दी घटकांचा वापर करुन तयार केलेले ‘इनफ्युज्ड वॉटर’ वजन कमी करण्यासाठी आणखी प्रभावी ठरु शकतात. इन्फ्युज्ड वॉटर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही, तर शरीराला हायड्रेटेड, उर्जावान आणि डिटॉक्स करण्यास मदत करतात. तसेच मेटाबॉलिजम रेट वाढवण्यास आणि क्रेव्हिंग कंट्रोल करण्यास मदत करतात. कोणते इन्फ्युज्ड वॉटर म्हणजेच हेल्दी ड्रिंक्स वजन कमी करण्यास आणि क्रेव्हिंग कंट्रोस करण्यास मदत करतात, चला जाणून घेऊयात.

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?

लिंबू आणि पुदिन्याचे पाणी – लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे लवकर फॅट बर्न करण्यास मदत करते. यामध्ये पुदिना मिक्स करुन प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट हलके राहण्यास मदत होते. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी पिऊ शकता.

काकडीचे पाणी – काकडीमध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. काकडीचे काप करून ते पाण्यात टाका आणि काही वेळ थंड होऊ द्या. हे पाणी उन्हाळ्यासाठी उत्तम आहे.

आलं आणि लिंबाचे पाणी – आलं हे एक थर्मोजेनिक पदार्थ आहे, म्हणजेच आलं मेटबॉलिजम रेट वाढवण्यास मदत करतो. लिंबामुळे व्हिटॅमिन सी असते. आलं आणि लिंबू पाणी एकत्र प्यायल्याने डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी होते. यामुळे फॅट लॉससह शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.

सफरचंद आणि दालचिनीचे पाणी – सफरचंद आणि दालचिनीचे मिश्रण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे गोड खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन नियंत्रणात मदत होते. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात सफरचंदाचे काप आणि दालचिनीची काडी टाका आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा.

संत्री आणि पुदिन्याचे पाणी – संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे सुपर हेल्दी ड्रिंक प्यायल्याने क्रेव्हिंग्स कमी होण्यास मदत होते.

बेरीज वॉटर – स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी किंवा रास्पबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ते शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास आणि त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात. कमी कॅलरी असलेल्या डिटॉक्स पेयासाठी बेरी वॉटर हा एक उत्तम पर्याय आहे.

कोरफड आणि लिंबाचे पाणी – कोरफड आणि लिंबाचे पाणी पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Web Title: Best weight loss drinks detox water for belly fat craving control marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • healthy food
  • lifestyle news in marathi
  • weight loss tips

संबंधित बातम्या

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
1

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

चिकन-मटण खाऊन पोट डबडबीत झाले आहे? आतड्यांमध्ये चिकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
2

चिकन-मटण खाऊन पोट डबडबीत झाले आहे? आतड्यांमध्ये चिकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Different Thyroid Reports: दोन लॅबचे थायरॉईड रिपोर्ट वेगळे आले? घाबरण्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या
3

Different Thyroid Reports: दोन लॅबचे थायरॉईड रिपोर्ट वेगळे आले? घाबरण्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.