Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चवीला आंबट गोड असलेली चिंच शरीरासाठी आहेत गुणकारी, फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चिंच खायला खूप आवडतात. मीठ आणि लाल तिखट लावलेली चिंच पाहिल्यानंतर तोंडाला लगेच पाणी सुटते. चिंचेचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. चिंचेपासून चटणी, सरबत, आमटी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये विटामिन ए, सी, ई, के, बी6, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि प्रथिने आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चिंच खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तयार जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 29, 2025 | 12:50 PM

चवीला आंबट गोड असलेली चिंच शरीरासाठी आहेत गुणकारी

Follow Us
Follow Us:
1 / 5

चिंच खाल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या टार्टेरिक ऍसिडमुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचतात. बद्धकोष्ठता, ऍसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी चिंचेच्या सरबताचे सेवन करावे.

2 / 5

चिंचेमध्ये असलेले पोटॅशियम शरीरात वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो. यामध्ये आढळून येणाऱ्या अँटीअक्सिडेंटमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

3 / 5

शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात चिंचेचे सेवन करावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि आरोग्य सुधारते.

4 / 5

त्वचेवर आलेले मुरूम, पिंपल्स, डाग कमी करण्यासाठी चिंचेच्या रसाचे सेवन करावे. यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

5 / 5

चिंच हे फळ चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. या फळाचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.

Web Title: Benefits of eating tamarind beneficial for the body health care tips healthy food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • tamarind

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.