• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Best Sites To Send Rakhi Online

रक्षाबंधनाला भावाला ऑनलाईन राखी पाठवायची आहे? ‘या’ वेबसाईट करतील सुपरफास्ट डिलिव्हरी

रक्षाबंधन हा भाऊ बहिणीसाठी अतिशय खास सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि त्यांच्याकडून संरक्षणाचे वचन घेतात आणि भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देतात. परंतु ज्यांचे भाऊ-बहिण परदेशात राहतात त्यांना हा दिवस एकत्र साजरा करता येत नाही. अशावेळी राखी ऑनलाइन पाठवणे हा एकच पर्याय असतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 31, 2024 | 02:48 PM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 तुम्हालाही रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या भावांना ऑनलाइन राखी पाठवायची असेल, तर तुम्ही पुढील वेबसाईटचा वापर करू शकता. येथे तुम्हाला राखी, भेटवस्तू, चॉकलेट्स आणि मिठाईचे अनेक पर्याय मिळतील. तुम्ही देशात किंवा परदेशातून ऑनलाइन राखीची डिलिव्हरी करू शकता.

तुम्हालाही रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या भावांना ऑनलाइन राखी पाठवायची असेल, तर तुम्ही पुढील वेबसाईटचा वापर करू शकता. येथे तुम्हाला राखी, भेटवस्तू, चॉकलेट्स आणि मिठाईचे अनेक पर्याय मिळतील. तुम्ही देशात किंवा परदेशातून ऑनलाइन राखीची डिलिव्हरी करू शकता.

2 / 6 Floweraura हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी एक उत्तम डिलीव्हरी पर्याय ठरू शकतो. इथे तुम्हाला अनेक गिफ्ट ऑप्शन्स आणि राखी मिळतील. येथून ऑर्डर केल्यानंतर, तुम्हाला निवडलेल्या तारखेला राखी आणि भेटवस्तू डिलीव्हरी करता येतील.

Floweraura हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी एक उत्तम डिलीव्हरी पर्याय ठरू शकतो. इथे तुम्हाला अनेक गिफ्ट ऑप्शन्स आणि राखी मिळतील. येथून ऑर्डर केल्यानंतर, तुम्हाला निवडलेल्या तारखेला राखी आणि भेटवस्तू डिलीव्हरी करता येतील.

3 / 6 1800Giftportal एक गिफ्ट पोर्टल आहे ज्यामध्ये तुम्हाला राखी किंवा कोणतीही भेटवस्तू केवळ देशातच नाही तर परदेशातही पाठवण्याचा पर्याय मिळतो. यासाठी तुम्हाला फक्त पोर्टलवर जाऊन तुमच्या आवडीची राखी आणि गिफ्ट निवडावं लागेल.

1800Giftportal एक गिफ्ट पोर्टल आहे ज्यामध्ये तुम्हाला राखी किंवा कोणतीही भेटवस्तू केवळ देशातच नाही तर परदेशातही पाठवण्याचा पर्याय मिळतो. यासाठी तुम्हाला फक्त पोर्टलवर जाऊन तुमच्या आवडीची राखी आणि गिफ्ट निवडावं लागेल.

4 / 6 राखीची डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही Voylla वेबसाइट देखील वापरू शकता. यासाठी वेबसाइटवर जाऊन राखी निवडा आणि तुम्हाला ज्या पत्त्यावर राखी पाठवायची आहे त्याची माहिती वेबसाइटवर शेअर करा.

राखीची डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही Voylla वेबसाइट देखील वापरू शकता. यासाठी वेबसाइटवर जाऊन राखी निवडा आणि तुम्हाला ज्या पत्त्यावर राखी पाठवायची आहे त्याची माहिती वेबसाइटवर शेअर करा.

5 / 6 IGP.com हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथून तुम्हाला एक्स्प्रेस डिलिव्हरीसह सूट मिळते. एवढेच नाही तर IGP.com मध्ये तुम्हाला नवीन डिझाईन्स आणि गिफ्ट हॅम्पर्सचा पर्यायही आहे.

IGP.com हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथून तुम्हाला एक्स्प्रेस डिलिव्हरीसह सूट मिळते. एवढेच नाही तर IGP.com मध्ये तुम्हाला नवीन डिझाईन्स आणि गिफ्ट हॅम्पर्सचा पर्यायही आहे.

6 / 6 Rakhi.com हा तुमच्यासाठी पाचवा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. या वेबसाइट्सवरून तुम्ही भारतात बसून US, UK, कॅनडा येथे राखी पाठवू शकता. यासोबतच तुम्हाला कोणतीही भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही या वेबसाइटची मदत घेऊ शकता.

Rakhi.com हा तुमच्यासाठी पाचवा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. या वेबसाइट्सवरून तुम्ही भारतात बसून US, UK, कॅनडा येथे राखी पाठवू शकता. यासोबतच तुम्हाला कोणतीही भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही या वेबसाइटची मदत घेऊ शकता.

Web Title: Best sites to send rakhi online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 02:48 PM

Topics:  

  • Raksha Bandhan

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Feb 20, 2026 | 05:30 AM
Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Feb 20, 2026 | 04:15 AM
तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

Feb 20, 2026 | 02:35 AM
माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

Feb 20, 2026 | 12:30 AM
शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

Feb 19, 2026 | 11:46 PM
ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

Feb 19, 2026 | 11:24 PM
ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

Feb 19, 2026 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.